Dictionaries | References

दिवस झाडावर आला

सूर्य थोडासा वर आला
सकाळ होऊन थोडा वेळ झाला.

Related Words

घातीचे दिवस   आगी वार्‍याचे दिवस   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   दिवस पूर्ण भरणें   दिवस घेऊन   नखांबोटांवर दिवस मोजणें   लांडगा आला रे लांडगा आला !   डोळ्यांनी रात्रं-दिवस काढणें   दिवस जाणें   वडास आलीं वडफळें, कावळयास आलें रुं-आला मुखरोग   हालगो-हालगो मालगो,दिवस घालगो   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   महात्याक दिवस   प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान्‌   दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी   दिवस घेणें   चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्‍हास   चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा   शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा   लांडगा आला भेटीला, कुत्रा गेला गांवाला   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   शाऊ दिवस   नव्याचे नऊ दिवस   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   हिस्सा-हिश्शाचा हिस्सा, हिंवर चिंचेचा भाचा आणि त्याला आला उल्हासा   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   धनी झाला जागा, चोर आला रागा   सोनारानें कान टोचले तेव्हां शुद्धीवर आला   हातीं आला, तो लाभ झाला   आला-ली-लें गेला-भला   जन्मदिन-दिवस   प्रसंग आला तडातडी, तेथें करावी तातडी   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   आला बायकोचा भाऊ, याहो आपण एका ताटीं जेवूं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला   वेळ आली पण काळ नाहीं आला   दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   आधींच (बोंबलण्याचा) उल्हास, त्यांत (आला) फाल्गुनमास   राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना   दिवस जातो पण घोल उरतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP