Dictionaries | References

दुःखांत सुख

मनुष्य संकटांत असला म्हणजे एखादीहि चांगली गोष्ट झाली असतां तीपासून त्यास आनंद होऊन थोडें तरी दुःख हलकें होतें.

Related Words

सुख   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   अन्न कमी बहु मुलें सुख देऊन दुःख आणिलें   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   नखभर सुख, हातभर दुःख   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   षट् सुख   ज्‍या राष्‍ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे   दुःखाअंतीं सुख   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   घरीं सुख तर बाहेर चैन   ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख   खातपीत निवाला, सुख नाही जिवाला   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   दुःखांत सुख   सुखाचा जीव दुःखांत घालणें   (पाप,पुण्य,भोग,सुख,दुःख,इत्यादीची) पायरी भरणें   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   जसें स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   डुकराक कोंडाचें सुख   सुख सांगावें जमा (ला), दुःख सांगावें मना (ला)   सुख   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   आईला सुख तर गर्भाला सुख   सुखाचा जीव दुःखांत घालूं नये   तोंडाचें सुख   सुख सांगते, बूड घाणते   सुख II.   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   वादळ-वादळानंतर शांतता होते आणि दुःखानंतर सुख येतें   स्वप्नांतलें सुख आणि आरशांतलें मुख   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें   सुख साहेबाचं, घोडं विसाजीबोवाचं   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   जिवा सुख आणि पॉटा भुक्‌   अन्न कमी बहु मुलें सुख देऊन दुःख आणिलें   आईला सुख तर गर्भाला सुख   आधी दुःख मग सुख   आरंभी आशेचे सुख, दुःख   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   किड्याक किंवणाचें सुख   कोडग्‍याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं   कोरडें सुख   खातपीत निवाला, सुख नाही जिवाला   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   घरीं सुख तर बाहेर चैन   ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख   ज्‍या राष्‍ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे   जें सुख कार्यारंभीं, तेंच सुख उद्योगीं   जसें स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक   जिवा सुख आणि पॉटा भुक्‌   डुकराक कोंडाचें सुख   डुकरा खीं कॉंडा सुख   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   तोंडाचें सुख   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   दुःखाअंतीं सुख   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   दोळ्यांत रगत नातिल्याक सुख दुःख सांगावें वे?   नखभर सुख, हातभर दुःख   नांव नाबराचें, सुख मातब्बराचें   प्रभु तुझें मुख, पाहतां वाटे सुख   पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   बाळंतिणीस सुख बोपयाचें अलंकरण   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   रोजगार-रोजगारांत कर्ज आणि तारुण्यांत व्याधि, मग सुख तें लागावें कधीं   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   वादळ-वादळानंतर शांतता होते आणि दुःखानंतर सुख येतें   षट् सुख   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP