Dictionaries | References

दुःखीं आठवे राम, सुखीं बातांचें काम

मनुष्याचे दिवस मजेंत जात असले म्हणजे तो गप्पा मारण्यांत काळ घालवतो पण तोच संकटांत सांपडला म्हणजे मग परमेश्वराची आळवणी करूं लागतो.

Related Words

काम   खांदाडीस मेखा देऊन काम करणें   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   कामांत काम करून घेणें-उरकणें   काम नसतां उदास, बहु कामानें न आयास   फुलवणें-फुलवून काम करुन घेणें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   गव्हाची कणिक होण्याइतके काम   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   घाण्या बैलाक घुंवंचें काम   पिढयाचें काम   बोभाट-काम थोडें, बोभाट मोठी   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   हाराभर काम आणि भाराभर दाम   राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी   काम मनावर घेणें   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   राम-राम नसणें   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   हून्नारी-हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   काम काढणें   अजगरका दाता राम   राम (मार्गवेय), राम (श्यापर्णेय)   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   कुसरीचें काम   काबाड कष्ट - काम   राम IV.   जिसका राम धनी, उसको क्‍या कमी   राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे   बत्तीस राम पळौप   काम कारागर होणें   काम मनावर घेणें   काम साधणें   उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   दाम करी काम, बिबी करी सलास   काम V.   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   खायला मिळेना आणि काम सरेना   (काम) नरम करणें   अटींचें काम   मरमर काम करणें   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें   अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम   अगत्‍याचें काम स्‍वतः करावें   अंग मेहेनतीचें काम तेणें मिळे आराम   अंगीं असतां पराक्र, करूं नये हलकें काम   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम   अजगरका दाता राम   अटींचें काम   अडवून कोणीं धरलें तरी काम न राहें त्याच्यामुळें   अणीबाणीचें काम   अबिल खेळूं काम तबिल खेळूं   अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   अशक्त असतांना, काम न होय जाणा   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   आगे काम, पीछे दाम   आगे काम, पीछे राम   आजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना   आप करे सो काम, पदरी होय सो दाम (हाथ लगै सो दाम)   आप करे सो काम, पल्लो होय सो दाम   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम   आपना वही जो आपने काम आवे   आपलें काम आणि देवाचें नांव   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   आळशास दुणें काम आणि कृपणास दुणा खर्च   आळशास दुण काम, लोभ्‍यास दुणा खर्च   आळशास दुणें काम व लोभ्यास (कृपणास) दुणा (तिप्पट) ख   आळसें काम नासतें   उचललेले काम   उण्या कामा दुणे दाम, आळशी माणसाला दुप्पट काम   उण्या माणसा दुणें काम   उद्यांवर काम, न लोटावें हें उत्तम   उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर   उपरम-राम   उपाध्येपणाचें कान ब्राह्मणाला, लढाईचे काम क्षत्रियाला   उभें काम   उस्ताद बैठे पास, काम आवे रास   एक काम एके वेळीं, दोन्ही नाहीं त्याच काळीं   एक काम, दोन काज   एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   (एखादें काम) लागाला येणें-लागीं लावणें-लागा वर येणें-मिळणें-जुळणें   ओछेसे खुदा काम न डाले   कमरमोड काम   करतां नये काम, ठेवी हत्‍यारां दूषण   करील त्‍याचें काम   कळास काम   कुसरीचें काम   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP