Dictionaries | References

दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान

मनाला दुःख किंवा शोक झाला असतां, वाद्य किंवा गायन ऐकण्यानें मनाला विरंगुळा पडतो. मधुर गायन वादन ऐकिल्यानें शोकाचा परिहार होतो.

Related Words

दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान   दुःख वेशीस बांधणें   द्यावी काळावर दृष्टि, समाधान मानावें पोटीं   जें मनाचें समाधान, तेंच रत्‍नाचें निधान   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   सज्जन-सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास   वाद्य   वाटे-वाटेस लावणें   दुःख मानणें   डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध   एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती   दुःख पाहून डाग देणें   गान   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें   इंग्रजी दुःख   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   सुखामागें दुःख आहेच   चित्तास समाधान राखणें हेंच योगाचें सार आहे   आप दुःख भारी, परदुःख शीतळ   पोटाचें दुःख काढणें-सोसणें   ज्‍याचे पदरीं नाहीं पैका, त्‍यास वाटे बोलतां शंका   दुखणें वाटे बरवें, उपाय सहन न करवें   आपलें दुःख विघ्नासमान, दुसर्‍याचें दुःख लग्नासमान   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   द्रव्य आणि समाधान अंगाला कांती आणितात   चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं   सुंदर स्त्री आणि समाधान, मनुष्याचें उत्तम धन   समाधान   वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख   अग्निप्रवेशाला भय न वाटे सतीला   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   सासरीं जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   आर्जवी एकत्र जमती, मनी वाटे पोट भरती   उद्योग्यास रिकामपण, वाटे ओझ्याप्रमाण   ऐकून पुंगी, संतोष वाटे नागीं   वाटे निराळें बसावें   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   चोराची हाय, वाटे वयलो खाय   सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   दुष्टाचरणी मनुष्याला अंतीं दुःख   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   हळू-हळू चाल वाटे, मोठा पल्ला गांठे   वाटेन वचण्या वागा-वाटे वैल्या वागा, म्हाका येवन खागा   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   अडचण - अडचणीचें दुःख (दुखणें) आणि जांवई वैद्य - अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अडचणींचे दुःख   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   आरंभी आशेचे सुख, दुःख   इंग्रजी दुःख   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   गान   चित्त समाधान नाहीं, त्‍यास चैन कोठेंहि नाहीं   चित्तास समाधान राखणें हेंच योगाचें सार आहे   जेथें संतोष तेथें समाधान   जें मनाचें समाधान, तेंच रत्‍नाचें निधान   जशास तस भेटे, खोट्याचें खरें न वाटे   दुःख   द्यावी काळावर दृष्टि, समाधान मानावें पोटीं   दुर्दैवानें दुःख मोठें. निराशेनें अधिक वाटे   द्रव्य आणि समाधान अंगाला कांती आणितात   द्रव्य आणि समाधान उभयतां राहतां कठीण   दुष्टाचरणी मनुष्याला अंतीं दुःख   नखभर सुख, हातभर दुःख   परीस स्पर्शे सुवर्ण, तैसें मना समाधान   फुसकी शंका, फुसकें समाधान   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   वाद्य   सुंदर स्त्री आणि समाधान, मनुष्याचें उत्तम धन   समाधान   सासरी जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   सासरीं जातां कुचकुच कांटे, माहेरीं येतां हरीख वाटे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP