Dictionaries | References

दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक

( गो. ) दुःखी माणसाला आपलें दुःख सांगावें व सुखी माणसाला आपलें सुख सांगावें. उलट करूं नये.

Related Words

सुख   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   दुःख वेशीस बांधणें   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   षट् सुख   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   घरीं सुख तर बाहेर चैन   सज्जन-सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास   दुःखांत सुख   दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   दुःख मानणें   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध   सुखामागें दुःख आहेच   एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती   एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें   दुःख पाहून डाग देणें   आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा   थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।।   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   इंग्रजी दुःख   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   डुकराक कोंडाचें सुख   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख   आप दुःख भारी, परदुःख शीतळ   पोटाचें दुःख काढणें-सोसणें   आपलें दुःख विघ्नासमान, दुसर्‍याचें दुःख लग्नासमान   घरीं रांड पोरें मरती उपवासी। सांगे लोकापाशीं थोरपण।।   छिद्र सांगे ज्‍यास, त्‍याचा होय दास   पोरास जेऊं सांगे वाटींत तर पोर जेवी करटींत   बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर   सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध   दुष्टाचरणी मनुष्याला अंतीं दुःख   वादळ-वादळानंतर शांतता होते आणि दुःखानंतर सुख येतें   दरद्याजवळ दुःख सांगावें   सुख साहेबाचं, घोडं विसाजीबोवाचं   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   दुःख धरून बसला, कर्ज न फिटे त्याचे बाला   बायको करतां सुख वाटे, पण धबला घेतां गांड फाटे   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   अडचण - अडचणीचें दुःख (दुखणें) आणि जांवई वैद्य - अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अडचणींचे दुःख   आधी दुःख मग सुख   आरंभी आशेचे सुख, दुःख   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   इंग्रजी दुःख   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   किड्याक किंवणाचें सुख   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   डुकरा खीं कॉंडा सुख   दुःख   दुःखाअंतीं सुख   दुःखांत सुख   दुष्टाचरणी मनुष्याला अंतीं दुःख   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   नखभर सुख, हातभर दुःख   पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   सुख   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP