Dictionaries | References

दुःख

See also:  DUḤKHA(M)
ना.  क्लेश , पीडा , यातना , व्यथा , वेदना ;
ना.  खिन्नता , खेद , ताप , पश्चात्ताप , वाईट वाटणे . विषण्णता , शोक .
With painful effort and great ado.
 न. 
  1. दुःसह , अनिष्ट अनुभव ; पीडा ; क्लेश ; यातना ; वेदना . जी वेदना आपल्याला प्रतिकूल ते दुःख . - गीर ९६ .
  2. अडचण ; त्रास ; कष्ट ; रोग ; त्रासदायक गोष्ट .
  3. उपदंश ; गरमी .
  4. खेद ; शोक ; पश्चात्ताप .
  5. ( गो . ) अश्रू ; आंसु . [ सं . ] ( वाप्र . )

०घोटणे   दुःख करणे ; शोक करणे . बोलतां असे दुःख घोटिती । - कीर्तन १ . २७ .
०पाहून डाग देणे   
  1. दुःखाचे बीज शोधून तेवढ्याच जागी इलाज करणे .
  2. ज्या मानाने अपराध असेल त्याच मानाने शिक्षा करणे .

०मानणे   ( एखाद्या गोष्टीबद्दल ) वाईट वाटणे ; विषाद , खेद मानणे ; शोक करणे .
०मानणे   ( एखाद्या गोष्टीबद्दल ) वाईट वाटणे ; विषाद , खेद मानणे ; शोक करणे .
०वेशीस बांधणे   ( गांवच्या वेशीला बांधलेली वस्तु सर्वांस दिसते यावरुन ) ( आपले ) दुःख , अडचण सर्वांना कळविणे ; आपले संकट , त्रास ; पीडा लोकांमध्ये जाहीर करणे .
दुःखाचा वांटा  पु . कपाळी , वांट्यांस आलेले दुःख , भोग ; खडतर दुर्भाग्य . ( क्रि० उचलणे ; घेणे ; सोसणे ; भोगणे ).
दुःखे पापे क्रिवि .   अतिशय कष्ट व त्रास सोसून ; मोठ्या प्रयासाने . सामाशब्द -
दुःखाचा प्राणी  पु .  ज्याला जन्मभर संकटे व दुःखे सोसावी लागली असा मनुष्य ; ज्यावर एकामागून एक दुर्दैवाचे घाले आले असा मनुष्य ; जन्मांतहि सुखाचे वारे न मिळालेला मनुष्य . याच्या उलट ऐश्वर्याचा प्राणी .
दुःखाचा वांटेली - विभागी वि .   ( प्रत्यक्ष , सहानुभूतीने एखाद्याच्या ) दुःखाचा वांटेकरी झालेला ; समदुःखी .
दुःखावर डाग , डागण्या देणे , फासण्या घालणे - टाकणे    दैववशात दुःख पावलेल्या मनुष्यास मर्मभेदक भाषणाने आणखी दुःख देणे ; जखमेवर मीठ घालणे , चोळणे .
दुःखाचा वांटा उचलणे    ( एखाद्याच्या ) दुःखात वांटेकरी होणे . 
०कारक वि.  ज्यापासून दुःख होते असे ; दुःखद ; दुःखदायक . [ दुःख + सं . कारक = करणारे ]
०दाटणी  स्त्री. 
  1. एका मागून एक दुःखे कोसळणे ; दुःखपरंपरा .
  2. दुःखाकुलता ; दुःखाची वाढ , आधिक्य . [ दुःख दाटणे ]

०दायक वि.  ( दुसर्‍यास ) दुःख देण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा . [ दुःख + सं . दायक = देणारे ]
०परिणामी, पर्यवसायी वि .  ज्याचा शेवट दुःखकारक , शोककारक झाला आहे असे ( नाटक , गोष्ट इ० ). ( इं . ) ट्रॅजिक . याच्या उलट आनंदपर्यवसायी ; ( इं . ) कॉमिक . ही गोष्ट दुःखपरिणामी आहे . - पाव्ह . प्रस्तावना पृ . १ . [ दुःख + परिणामी , पर्यवसायी = परिणत होणारे अंत पावणारे ]
०प्रद वि.  दुःखकदायक . [ दुःख + सं . प्र .+ दा = देणे ]
०प्रद वि.  दुःखकदायक . [ दुःख + सं . प्र .+ दा = देणे ]

Related Words

दुःख   दुःख चतुष्टय   दुःख वेशीस बांधणें   पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता   यमपुरीचें दुःख   घोवु मेलेल्‍याकइ बोड ताशिल्‍लें दुःख होड   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   रणां पडिल्ल्या दुःख ना, लाथे दुःख   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   सज्जन-सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास   दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक   दुःख मानणें   डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध   एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती   दुःख पाहून डाग देणें   (पाप,पुण्य,भोग,सुख,दुःख,इत्यादीची) पायरी भरणें   इंग्रजी दुःख   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   सुखामागें दुःख आहेच   सुख सांगावें जमा (ला), दुःख सांगावें मना (ला)   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   आप दुःख भारी, परदुःख शीतळ   पोटाचें दुःख काढणें-सोसणें   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   आपलें दुःख विघ्नासमान, दुसर्‍याचें दुःख लग्नासमान   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   माहेरचें सुख, सासरीम होतें दुःख   सासूचें अवघड ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   दुःख धरून बसला, कर्ज न फिटे त्याचे बाला   ईश्र्वरी कल्याणापासून, दुःख हरून होय सधन   दुःख पाहून डाग द्यावा   अडचणींचे दुःख   म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं पण काळ सोकावतो-सोकावता उपयोगी नाहीं   दुष्टाचरणी मनुष्याला अंतीं दुःख   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   दरद्याजवळ दुःख सांगावें   झाली जखम भरून येते, अपयश मोठें दुःख देतें   अन्न कमी बहु मुलें सुख देऊन दुःख आणिलें   झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   अडचण - अडचणीचें दुःख (दुखणें) आणि जांवई वैद्य - अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अडचणींचे दुःख   अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक   अन्न कमी बहु मुलें सुख देऊन दुःख आणिलें   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   आधी दुःख मग सुख   आप दुःख भारी, परदुःख शीतळ   आपलें दुःख विघ्नासमान, दुसर्‍याचें दुःख लग्नासमान   आरंभी आशेचे सुख, दुःख   आशेसारखें दुःख नाही, निराशेसारखें सुख नाहीं   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   इंग्रजी दुःख   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   ईश्र्वरी कल्याणापासून, दुःख हरून होय सधन   उद्योगानें सुख, रिकामपणीं दुःख   एक नन्ना म्हणती, आलें दुःख निवारती   एक वेळीं दुःख होणें, दुजे समयीं सुख जाणें   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   कथलें दुःख   कोडग्‍याला दुःख नाहीं, कृपणाला सुख नाहीं   गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   गव्हाइतके सुख, पायली इतकें दुःख   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   घोवु मेलेल्‍याकइ बोड ताशिल्‍लें दुःख होड   ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख   ज्‍याला जोड लागतो त्‍याला त्‍याचें दुःख (कळतें)   जांघाडी दुःख, जांवई वैद्य   झालें तें पुरवतें, अवई मोठें दुःख देतें   झाली जखम भरून येते, अपयश मोठें दुःख देतें   डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध   दुःख घोटणें   दुःख चतुष्टय   दुःख धरून बसला, कर्ज न फिटे त्याचे बाला   दुःख पाहून डाग देणें   दुःख पाहून डाग द्यावा   दुःख मानणें   दुःख वेशीस बांधणें   दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना   दरद्याजवळ दुःख सांगावें   दुर्दैवानें दुःख मोठें. निराशेनें अधिक वाटे   दुष्टाचरणी मनुष्याला अंतीं दुःख   देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते   दोळ्यांत रगत नातिल्याक सुख दुःख सांगावें वे?   नखभर सुख, हातभर दुःख   पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता   पोट चोळून दुःख काढणें   पोटाचें दुःख काढणें-सोसणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP