Dictionaries | References

दुखणें महागाईचें, औषध काडीचें (कवडीचें)


अतिशय मोठा रोगहि एखाद्या क्षुल्लक औषधानें. कारणानें बरा होतो.

Related Words

औषध   डोंगरास दुखणें व शिंपलीत-शिंपीत औषध   झाडापाल्‍याचें औषध   डोंगरास दुःख आणि शिंपीभर औषध   दुखणें घेणें   जिवावरचा ताप-ज्‍वर-रोग-दुखणें   काडीनें औषध लावणें   उभे दुखणें   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   पोट दुखणें   दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर   दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी   दुखणें महागाईचें, औषध काडीचें (कवडीचें)   दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर   औषध जान्हवी तोयं   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   दुखणें   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   रामबाण औषध   टुकेनें जेवणें-टोलणें-निजणें-औषध घेणें-औषध देणें   माथ्याचें दुखणें बरें होईना मुगुटानें, पायाचें न सुवर्ण जोडयानें   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें   दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं   नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य   दुखणें वाटे बरवें, उपाय सहन न करवें   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   दुखणें वेशीवर बांधावें आणि पोटासाठीं रांधावें   कवडीचें तेल, कवडीची वात, दिवा जळो सारी रात   सुईनें काडीचें खोरान   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   खायला फुकाचें आणि काम नको काडीचें   तिळभर दुखणें, मणभर कुथणें   अडचण - अडचणीचें दुःख (दुखणें) आणि जांवई वैद्य - अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   दुखणें वेशीस बांधणें   मूत्रोत्पादक औषध   अडचणीचे जागी दुखणें आणि जांवई वैद्य   स्वभावाला औषध नाहीं   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   दुखणें आणि वाईल हवा न बोलावतां येतात   कानाला ठणका व नाकाला औषध   औषध खावें म्‍यां आणि पथ्‍य करावें त्‍वां   डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं   समुद्रास दूखणें शिंपींत औषध   रोगी वैद्याचें औषध, मोडक्या शस्त्राचें युद्ध   अडचणींचे दुखणें   देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत   दुखणें वेशीला टांगावें   दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP