Dictionaries | References

दुधाला साय आणि ताकाला पाणी

दुधाला ज्याप्रमाणें हटकून साय येते त्याप्रमाणें पाण्याशिवाय ताक होत नाहीं.

Related Words

पाणी छाटणें-कापणें   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   पाणी फिरणें-बोळा फिरणें   डोळ्यांस पाणी लावणें   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   पाणी जाळणें   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP