Dictionaries | References

दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे (कांटेकुटे)


वरील म्हणीचाच पर्याय, एखादी वस्तु दुरुन चांगली दिसते पण जवळ जाऊन पाहिलें असतां तिचे स्वरुप तसें नसून रुक्ष आढळतें. जसें दिसतें तसें नसतें.

Related Words

पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   ज्‍याचे जवळ पैका, त्‍याचे बोल ऐका   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   व्याली आणि चाटावयास विसरली   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   फुकट-फुकट आणि चोखट   चोराची हाय, वाटे वयलो खाय   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   पंगिरो पोटलून आंगा कांटे   गुलाबी पुष्‍पाच्या योगाने, खुडून घेती कांटे   डोंगर पोखरून उंदीर काढणें   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   इच्छा काय आणि झाले काय   कांटे   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   दुधाला साय आणि ताकाला पाणी   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   पतिव्रता मन पतीसी भेटे   भेटीला आला आणि वेठीला नेला   मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी   माप आणि महापाप   हिंव-हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP