Dictionaries | References

दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें

जें आपल्या देखत घडत नाहीं त्याला आपण जबाबदार नाहीं व त्याचा प्रतिकार करणेंहि कठिण. आपल्या दृष्टीस दिसत नाहीं अशा कित्येक गोष्टी असतात तेव्हां तिकडे लक्ष्य देण्याचें कारण नाहीं. कारण आपण जर वरील पडदा दूर करुन जगाकडे पाहूं लागलों, तर अनेक वाईट गोष्टा आपल्या नजरेस येतील. त्या सर्वाचा विचार आपण कोठवर करावयाचा.

Related Words

आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   नागवें   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   व्याली आणि चाटावयास विसरली   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   कपडा पेने जग भुलता, खाना खाये मन खुलता   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   फुकट-फुकट आणि चोखट   आपल्यावरून जग ओळखावें   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सोयर्‍यापासून लांब आणि पाण्यापासून जवळ   माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   चतुराईने शहाणे आणि क्रोधाने मूर्ख वागती   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP