Dictionaries | References

देईल दाता, तर खाईल मागता

याचकाला कोणी दिलें तरच त्याला खावयास मिळणार. तेव्हां दात पाहिजेतच.

Related Words

एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   अगोदर खाईल मग तोंड धुवील   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आज मला, तर उद्या तुला   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   काळी पिकली तर पांढरी वांचली   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अंधळो दोन डोळे मागना - अंधळो मागता एक डोळो देव दिता दोन डोळे   अनास नकळा पनास दादा मागता xxx   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   देई तो दाता, न देई तोहि दाता   दाता   दायजी मागता पाड, सोसो मागता झाड   धीर धरील, तो खीर खाईल   भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं   मागता   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं   साखर खाईल तर ढेकर देईल   हयातीचा दम असला तर   हरि हरि आणि कोण देईल पलंगावरी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP