Dictionaries | References

देखली बुधी करणें


पाहुन वर्तन करणें ; परिस्थितीप्रमाणें वागणें ; प्रसंगास अनुलक्षुन वर्तन करणें ; वेळेवर योग्य प्रकारें वागणुक ठेवणें . ' पत्राचें उत्तराची वाट पाहाती उत्तर आलें म्हणजे देखली बुधी करू .' - पुद २ . २५२ . ' तुमचें युक्ती न आले ( तर ) उत्तर करू नका . त्यातच आम्हीं समजोन देखली बुधी करून पुणियास जाऊ .' - पुद २ . २५४ .'

Related Words

उभा करणें   फरक-फरक करणें   हातापायांची गठडी करणें-बांधणें   अंतर करणें   देखली बुधी करणें   वळतें करणें   आर्ये करणें   वखवख-वखवख करणें   स्वतः-स्वतःची स्वतः पूजा करणें   सार-सार करणें   चांदी करणें   निकर करणें   भाष्य-भाष्य करणें   मखलाशी-मखलाशी करणें   पदरमोड करणें   अवगणना - अवगणना करणें   पैंबदी करणें   नवा जुना करणें   खाऊन खाऊन गोबर करणें   घरीं करणें   सासर-सासर माहेर करणें   घासाघासी करणें   बोट-बोट करणें-दाखविणें   सात पांच करणें   उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें   ध्वनी करणें-लावणें   बाजार करणें   बरबाद-बरबाद करणें   शिक्का-शिक्का मोर्तब करणें   हुरुरु-हुरुरु करणें   फलटणी पारायण करणें   कमरबस्‍ती करणें   तृणाची शेज करणें   घराचे घरकुल करणें   मांडीचे उसे करणें   मूठ दाबणें-चेपणें-गार करणें-भरणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   बडे लोकांचें मागणें, गरिबांस संकुचित करणें   लवणभंजन करणें   आपलें नाक कापून दुसर्‍यास अपशकून-अवलक्षण करणें   गट करणें   आंबट चेहरा करणें   कूर्मावलोकन करणें   स्वारी-स्वारी करणें   हालवून खुंटा बळकट करणें   निंबलोण करणें   ठयां करणें   दोन जिवांचा निवाडा करणें   मोकळा-मोकळा कंठ करणें-करुन रडणें   खितखित करणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP