Dictionaries | References

दे बाय लोणचें, बोलेने तुझ्या हारचें

दुसर्‍याकडे एखादी गोष्ट मागावयास गेलें असतां त्याच्यासारखें त्याच्या बाजूनें बोलांवें लागतें. तु०-ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.

Related Words

दे बाय लोणचें, बोलेने तुझ्या हारचें   दे धरणी ठाव   तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   तुझ्या नांवाचें मंगळसूत्र तोडून टाकून तुझ्या नांवाचें कुंकू पुसतें   दे माय! धरणी ठाय (ठाव)   आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे   लोणचें   शीर सुरी तुझ्या हातीं   तुकाय फें आनि तुझ्या बापाय कय्‌ बी फें   काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी   बाय-बाय पत करतां, आका खाणां खाता   कांग म्‍हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत   हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतें-भुंकतात- ‘ हाथी चाल चलत गति अपनी, कुतर भुकत वाकु भुकवा दे । ’   दे सोबी दाता, न दे सोबि दाता   दाता दे, भंडारिका पेट फटे   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   एक तिडीक दे आणि घरची धनीण हो   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   बाळ बुंद पाडतो नि बाय गुलाल खेळते   बाय भांबावली नि तॅल कोदावली   रिकामी बाय भन्न कॉणच्यान् पुरी पावयाला?   जुन्या माणसाचें लोणचें घालून ठेवीत असावें   आल्या बाय कॉल्य शेंपडी   शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय   गुलाबाचा वास, मना दे उल्‍हास   दे रे हरी, पलंगावरी (बाजेवरी)   दे गा देवा घळघळ मांडे, कष्ट करुन खा गे रांडे!   माझें घोडें, जाऊं दे पुढें   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   तुझ्या कामांत भट पडो!   असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें   खुदा हरामजादेको नाखून न दे   राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे   तुझ्या शेंड्यार, मज्‍या बोंड्‌यार   दे दान, सुटे गिराण   तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   वलं दे ज   जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं)   तुझ्या बारशाच्या घुगर्‍या खाल्‍ल्‍या आहेत   घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून   फें-तुला फें आणि तुझ्या बापाला फें   आण मण, करूं दे सण   दे रे वाण्या, खा रे प्राण्या   आण पायली, करूं दे वायली   तुझ्या आईनें का कोकिळा खाऊं घातल्‍या होत्‍या !   दे ग बाई जोगवा! म्‍हटल्‍यानें कोणीहि देत नाही   दे ग बाई जोगवा ! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   खुदा हरामजादेको नाखून न दे   पत्रास _   बाय   लोणचें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP