Dictionaries | References

दे माय! धरणी ठाय (ठाव)

धरणी माते ! मला तुझ्या पोटात आश्रय दे. [रामानें रावणाकडून सीता सोडवून आणल्यानंतर व पुढें तीस टाकल्यावर सीता म्हणते.] अतिशय त्रास झाल्यावर माणूस असें म्हणतो. पुरेंपुरेंसे, नको नकोंसे होणें-पामो १४७-शाब २.२२८. धरणी पहा.

Related Words

ठाव   माय   जेविता ठाव टाकणें   काळजानें ठाव सोडणें   ठाव लावणें   धरणी माय, देठाय   बाराची माय खाटल्यावर जीव जाय   फळा तेकीत बीं, धरणी तेकीत उदक   ठाव फेडणें   पायावर पाय, हवालदाराची माय   ठाव सोडणें   उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते   मनांत ठाय आस जाल्यार मचव्यांतून ठाय आसे   चारहि ठाव जेवण   ठाव ना गांव, लटकेंचि नांव   ठाव ना ठिकाण   ठाव देऊं नये कोणाला, वडवानल जाळितो समुद्राला   काय माय   माय वेडी, गू फेडी   गरीबाच्या मध्यस्‍थीला, उदासीनतेनें ठाव दिला   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   करणी न धरणी, आणि बोलण्याची सुरणी   माय तशी लेक, तमाशा देख   पांच लेकांची माय आणि खाटेवर जाय   जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं)   देतां नये ठाव, धरतां नये वाव   माय बाप हेल्या, लेकरं पाहिलं कोल्ह्या   चार ही ठाव   सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली   मुक्त-मुक्ताच्या देहीं, अभिमानाला ठाव नाहीं   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   दे दान, सुटे गिराण   तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   माय मेली बाळपणीं, स्त्री तरुणपणीं, पुत्र वृद्धपणीं विचित्र आहे करणी   वलं दे ज   खुदा हरामजादेको नाखून न दे   राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे   माझें घोडें, जाऊं दे पुढें   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें   माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   चोराची माय हृदयीं रडे   घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून   माय मरो पण पत उरो   दे बाय लोणचें, बोलेने तुझ्या हारचें   माय मरो पण आस न मरो   दे ग बाई जोगवा ! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   काय माय   खुदा हरामजादेको नाखून न दे   चार ही ठाव   चारही ठाव   ज्‍याचा गांव, त्‍याला नाहीं हगायला ठाव   ठाय   दे धरणी ठाव   धरणी   पत्रास _   पायावर पाय, हवालदाराची माय   सगळो माजो गांव, पाय दवरुंक ना ठाव   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP