Dictionaries | References

दे रे वाण्या, खा रे प्राण्या

वाणी जसा जिन्नस देईल तशा घेऊन कांहीं विचारपूस न करणार्‍या गिर्‍हाइकास खावा लागतो. चार ठिकाणीं भावाची, मालाच्या गुणदेषाची चवकशी न करतां एके ठिकाणींच एका वाण्याकडून माल घेणार्‍या ऐदी माणसाबद्दल म्हणतात. वाणी अशा माणसाला इटकून फसवितो.

Related Words

रे   दे रे वाण्या, खा रे प्राण्या   लांडगा आला रे लांडगा आला !   दे धरणी ठाव   धा, जाय तें खा   तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे   खा खा सुटणें   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   खा   वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय   परभारां-रा-रीं-रें-रे   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   भररे पोटा, जा रे दिवसा   जाय रे घोड्या, खाय रे हरळी   खा खा करणें   खा करणें   याहो मुंगळोजी? गूळ खा   ये रे कुत्र्या, खा माझा पाय   आळशा, भिकणा भाजून खा, हरवीं खाल्यार गोड लागता   मोजणें-मोजल्या माण्या, काय खाशील प्राण्या   मेलेल्या माणसाची निंदा, न घडो रे ! गोविंदा !   दिवाळेचे दिवे रे पुता   पिकास द्या कोळपणी, धान्य भरा रे गोणीं   बायको रे करीनास, तूंच गे रांडे होईनास   एक तिडीक दे आणि घरची धनीण हो   पांच खा, सात खा आणि वैद्या माझा हात पहा   खा खा सुटलेला   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   दे दान, सुटे गिराण   तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   राम झरुके बैठकर सबका मझुरा ले, जैसी ज्याकी चाकरी वैसा वांको दे   माझें घोडें, जाऊं दे पुढें   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   असूं दे माझें चोरटें, घरदार राखतें   खुदा हरामजादेको नाखून न दे   वलं दे ज   जब दांत न थे तब दूध दियो, जब दांत दिये तब अन्न न दे (अब दांत दिये का अन्न न दे हैं)   आण मण, करूं दे सण   दे बाय लोणचें, बोलेने तुझ्या हारचें   घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्‍होतूर काढून   तडाका-खा   साळोंका or खा   रात्रीं खा तूप आणि सकाळी बघ रूप   आंबसुका-खा   तारका or खा   तालुका-खा   करा सेवा, खा मेवा   नवशिका or खा   दे ग बाई जोगवा ! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP