Dictionaries | References

दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय

व्यर्थ गप्पा
फुकाच्या बाता. देणें पहा. ( गु.) लपोडसंख लाख ! तोके सवा लाख !

Related Words

दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   आज मला, तर उद्या तुला   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्‌टी   (दोन) पाटया टाकणें   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   लाख-लाखपंचोत्र्या   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   पाय पडल्यार मुय काय मरचीना   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   यज्ञ पुरोडाश कावळयास काय   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे   कशी काय खबरबात, ताटभर दहीभात   बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक   घे म्‍हणून असप   समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   दोन जिवांचा निवाडा करणें   एका गांडिक दोन सूळ नात   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   पैची म्हातारी दोन पैंचीं-टक्क्याचीं कांकणें   काय म्‍हणून   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय?   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   अंगावेगळा घाय तुला लागें, मला काय?   अज्ञानी ते पशूवत, भिन्न काय ते आकृतीत   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय   अंधळो दोन डोळे मागना - अंधळो मागता एक डोळो देव दिता दोन डोळे   अपकारांस उपाय काय अपकार विसरुन जाय   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः   अस्तमान होय तोंवरी, न कळे काय होईल तरी   आईबरोबर जेवला काय, बापाबरोबर जेवला काय, सारखेंच   आकाशात वीज, घरांत स्त्री, वनांत मोर, मुखी तांबूल यांची शोभा काय वर्णन करावी   आदाय थोडा (आद्यापेक्षां) खर्च मोठा, मग लाथांस काय तोटा   आधारावांचुनि। काय सांगशील काहाणी।।   आधींच रडे, तो घोडें काय चढे   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय   आपली देवता लंगडी पडली, तिथे काय इलाज   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   आयली वाय, गेलि काय, ताजें गोडवें तुका काय?   आला भागासी तो काय करी वेवसाव   आळशी जिवंत असून काय, जन्मवरी मृत्युप्राय   आशेचे शेत शंभराला घेतलें काय, विकलें काय, सारखेंच   ईश्र्वर कृपा ज्यावरी, त्याचें शत्रु काय करी   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   उडदामाजी काळेगोरे काय (कोठवर) निवडावें निवडणारें   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   उभ्यानें मुतायचे मग गुरूस काय पुसायचें (विचारायचें)   उशाशीं ताट, पिण्याला माठ, काय काय पुसता थाट   उसवलयाला दोरा घालावा, निसवल्याला काय करावें   उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   ऊ विईल काय आणि लीख पिईल काय   ऊ विते काय आणि लीख पिते काय?   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्या-मुळ्यासुद्धां खावा?   एक नाहीं (कीं) दोन नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   एक बोलेना बंदर, तर काय ओस पडेल जुन्नर   एक मेली चेडी, तर काय वसाड पडली वाडी   एक शीख सध्या लाख   एकाचे दोन करणें   ऐकलेले चाटून येतें काय?   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP