Dictionaries | References

दे लाख तर घे दोन लाख, देतोस देतोस काय तर घेतोस काय?

देणेंघेणें कांहीं नाहीं, नुसत्या तोंडाच्या वाफा दवडणें. (अ) हस्तादपि दातव्यं गृहादपि न दीयते । परोपकरणार्थाय वचने किं द्ररिद्रता ॥- सुर १५५.११९. (आ) प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यंति जंतवः । तस्मात्तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता॥ -सुर १५५.८३

Related Words

दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   आज मला, तर उद्या तुला   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   (दोन) पाटया टाकणें   पाय पडल्यार मुय काय मरचीना   तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्‌टी   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   लाख-लाखपंचोत्र्या   बेडूक-बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   यज्ञ पुरोडाश कावळयास काय   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   उंच (थोर) वाढला एरंड, तरी काय होईल इक्षुदंड   घडून आल्‍यावरी, उपाय काय करी   बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें   कशी काय खबरबात, ताटभर दहीभात   व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे   बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   घे म्‍हणून असप   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   पैची म्हातारी दोन पैंचीं-टक्क्याचीं कांकणें   दोन जिवांचा निवाडा करणें   एका गांडिक दोन सूळ नात   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   रिकामी बाई काय करशी? आपलं लुगडं फाडून दंड घालशी   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   अंधळो दोन डोळे मागना - अंधळो मागता एक डोळो देव दिता दोन डोळे   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   एक नाहीं (कीं) दोन नाहीं   एक नाहीं, दोन नाहीं   एक शीख सध्या लाख   एकाचे दोन करणें   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कधींतरी मरणें आहेच, त्‍यांत आज काय आणि उद्यां काय   कुर्‍हाडीचा घाय, तेथे बघतोस काय   क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥   कसा काय   काय   किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई   किनो लाख   खुदा हरामजादेको नाखून न दे   गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   चांभारी लाख   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   ताटांत सांडले काय आणि वाटींत सांडले काय, एकच   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   दलालास दिवाळें काय   दोन   नकटी बायको व खोटा पैसा जगांत कुठें राहिला आहे काय   नित्य पाठ, त्याची काय वाट   पत्रास _   पतिव्रता राख (साख), नवरे झाले लाख   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   फुकटचें खाय, त्याला सस्त महाग काय   भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं   भरल्या गाडयास सूप जड काय   भोगणें-भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   मातल्या घरीं वाण देऊन काय उपयोगी   रगाडयांत गेलें काय नि आलें काय   लाख   लाख रुपयांचा   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   वाणी देईल काय प्राणी खाईल काय   श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं   साल-साल गेलें म्हणून संसार गेला काय   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP