Dictionaries | References

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं


ज्या मनुष्यास योग्यतर्‍हेनें द्रव्याचा उपभोग घेतां येत नाहीं त्याजवळ द्रव्य असून नसून सारखेंच
त्यामुळें त्यास मुळींच शोभा येत नाहीं.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   नखानें तुटेल त्‍यास कुर्‍हाड कशास पाहिजे !   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   ज्‍यानें केसकरणी गिळल्‍या त्‍यास बोडकीचा काय पाड?   गतश्री-संपत्ति-लक्ष्मी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP