Dictionaries | References

See also:  दकार
d
d The eighteenth consonant, and the third of the dental class. It is sounded yet more softly than D in dupe, duly. The sound must be acquired by the ear. See the notice under त.
That gives, a donor, a giver. In comp. as सुखद, दुःखद, मोक्षद, हर्षद, शोकद, धनद, मानद Pleasure-giving, pain-giving &c.
वि.  देणारे . ( सामासांत ) सुख - द ; दुःख - द ; मोक्ष - द ; धन - द , मान - द ; इ० ( सुख देणारे , दुःख देणारे इ० ) [ सं . ]
व्यंजनमालेतील अठरावे व्यंजन . अक्षरविकासः - या अक्षराच्या एकंदर सात अवस्था असून शेवटचे वळण पहिल्याच्या अगदी उलट बनलेले आहे . याची पहिली अवस्था अशोकाच्या गिरनार येथील लेखांत , दुसरी पभोसा येथील लेखांत ( ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या सुमारास ), तिसरी महाक्षत्रप शोडास याच्या वेळच्या मथुरा येथील जैन लेखामध्ये , चवथी कुशानवंशी राजाच्या वेळच्या ( इ . स . १ ले व दुसरे शतक ) मथुरा येथील लेखांत , पांचवी राजा यशोधर्मन याच्या वेळच्या ( इ . स . ५३२ ) मंदसोर येथील लेखांत आणि सहावी जपानमधील होर्युजी येथील मठांत सांपडलेल्या ताडपत्रावरील उष्णीषविजयधारी या ग्रंथाच्या शेवटी दिलेल्या संपूर्ण वर्णमालेत ( इ . स . सहावे शतक ) सांपडते .
( सांके . ) १ हा शब्द अथवा हे अक्षर इतर वर्णाच्या लोकांकडून ब्राह्मणांस जाणार्‍या पत्रांच्या माथ्यावर लिहीत . हे दंडवत ( = साष्टांग नमस्कार ) सुचविते . २ शंकरवाचक किंवा कल्याण म्हणून पत्राच्या प्रारंभी ब्राह्मणाकडून इतर वर्णीयांस जाणार्‍या उलट पत्रांत ( आशीर्वादाबद्दल ) वापरीत .
The 18th consonant.
  That gives, a donor, a giver. In comp. as सुखद.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP