Dictionaries | References

धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत

धड इकडे नाहीं धड तिकडे नाहीं. नीटपणें कोणंतहि जमा नाहीं असा अर्धवट मनुष्य.

Related Words

धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   एक ना धड, भाराभर चिंध्या   घोळतल्‍याक उपास ना, बसतल्‍याक भूक ना   गोड ना जाल्‍यार गोडासारखें उतर ना?   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   व्याली आणि चाटावयास विसरली   कामका ना काजका, शेरभर अनाजका   बिछू-बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   उश्ण्यांक मरण ना   शिमग्याच्या तेलाला धार ना बोळ   दरेवैर खरवड ना   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP