Dictionaries | References

धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत

गाढवाचा मालक कोणीहि असला तरी त्याचेकडून भरपूर काम घेऊन त्यास खावयास न घालतां उकिरडें फुंकावयास सोडून देतो. त्याप्रमाणें मजूर वगैरे लोक कोणाच्याहि आश्रयास असले तरी त्यांस भरपूर श्रम केल्याशिवाय कांहीं मिळत नाहीं. तीच कथा परतंत्र लोकांची आहे.-टिसू ११०.

Related Words

कुंभार   धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   मूर्ख कांहीं सुचवितो, सुज्ञा उपयोग होतो   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   कालनिर्णयकोश IV. - सप्तर्षियुग की कल्पना   धनी नाशिल्लयें बदिक   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   राजाला आला चांदकोत, बटकी कांहीं सुटेना   गोड पाण्यातला मासा तोंडाला गोड लागला की, पाण्याच्या एका कोंडीतून दुसर्‍या कोंडीत जायला मनुष्‍य उत्‍सुक होतो   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   अडला नारायण गाढवाचे पाय धरी - अडला हरी गाढवाचे पाय धरी   काढाओढ्याचा धनी   उत्तम शेती पण धनी असावा खेतीं   ज्‍याचा माल त्‍याला हाल (त्‍याचे हाल), कोल्‍हीं कुत्री पडली लाल   केतकीचें पानबाई की की   नक्कारखानेमें तूती की आवाज   कांहीं बोलों नये ऐसें   अंगावरचे केंस मोजवत नाहींत   हाल गया अहवाल गया, दिलका खियाल न गया   दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्‍याला काय तोटा   धनी झाला जागा, चोर आला रागा   जिसका राम धनी, उसको क्‍या कमी   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   संगत-संगत संतन की कर ले तो गढत गढत गढ जाय   हाकाहाक or की   हंसती बायको रडता पुरुष कामाचीं नाहींत   धैर्य आणि थोरपण, हीं नाहींत भिन्न   हाकाहांक-की   कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्‍हणोन बाटते की काय   नायकिणे३ए-कसबिणींच्या कांहीं खाणी नसतात   आपघर की बापघर   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   कांहीं न होतेला   अशी लेक हवई, की घरोघर जांवई   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   शेटें जाळून कोळसे होत नाहींत   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   कांहीं न होतेला-नव्हतेला   की पिठाचे प्रकार सतरा   दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं   गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   आशा मेल्यावरी, कांहीं न राहे माघारी   आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली   कांहीं मेळवी, मग जेवी   अपयशाचा धनी   अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत   असो   आई नसो, पण मावशी असो   एका म्यानांत दोन सुर्‍या राहात नाहींत   औषध नाहीं, मृत्‍यूस कांहीं   कुंकवाचा (ला) धनी   केतकीचें पानबाई की की   कुंभार   करढोंक or की   क्षुधित-क्षुधितास अभक्ष कांहीं नाहीं   काढाओढ्याचा धनी   कार्यांत मुलांचे आणि गुरांचे हाल   काळोखी-की   कांही नसो पण दादला पाटील असो   कांहीं नसो पण पाटील दादला असो   कांहीं सोन्याचा तर कांहीं सवागीचा गुण असणें   खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो   गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं   घातक or की   चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत   चिखलाच्या टिरी चिकटत नाहींत   जानव्याचा धनी   टिक्‍याचा धनी   डोळेझांक or की   डोळेझांक-की   देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत   दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत   नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहींत   निमित्ताचा धनी   परीट   पागोटयाचा धनी   पागोट्याचा धनी   फिरत्या भोंवर्‍याचे वेढे मोजतां येत नाहींत   बुवाचे तुरे लाल, बाईचे रे हाल   बांधला मणी, झाला धनी   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत   बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत   बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत   मंत्रानें मुलें होत नाहींत   मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत   मुलास लाड खाण्याचे, विद्येचे नाहींत   मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत   मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या भावानें जात नाहींत-विकत नाहींत   वाघाचे वाडे वसत नाहींत   विश्र्वासघातक-की   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   सर्वच पदार्थ पांढरे नाहींत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP