Dictionaries | References

धन्याचा डोळा चाकराचे हातापेक्षां जास्त काम करितों

चाकर प्रत्यक्ष हातांनी काम करीत असतात व धनी केवळ देखरेखीचें काम करतो
पण त्यांच्या देखरेखीमुळेंच कामाची उठावणी अधिक होते.

Related Words

डोळा घालणें-मारणें   खांदाडीस मेखा देऊन काम करणें   काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें   असेल दाम तर उचललें (उरकले) काम   एक डोळा   गांवचा डोळा   कोणतेहि काम वगेनें होतें किंवा रगेनें होतें   लेखणीबहादरापेक्षां हातबहादर जास्त   फुलवणें-फुलवून काम करुन घेणें   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   गव्हाची कणिक होण्याइतके काम   दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें   हून्नारी-हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता   हाराभर काम आणि भाराभर दाम   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   जो उशीरानें उठे, त्‍याचें काम शेष सांठे   बोभाट-काम थोडें, बोभाट मोठी   पिढयाचें काम   घाण्या बैलाक घुंवंचें काम   डोळा असणें   डोळा न फुटे, काडी न मोडे   कामांत काम करून घेणें-उरकणें   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   कोल्‍ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम   चांगले खातो पितो, तो काम चांगलें करतो   काम करतल्‍याची फाट आनी जेवतल्‍याचे तोंड पळौं नाका   भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें   डोळा चुकविणें   काम मनावर घेणें   डोळा काणा असावा, मुलूख काणा असूं नये   घरापेक्षां अंगणाचीच मिजास जास्‍त   काबाड कष्ट - काम   कुसरीचें काम   वाहत्या घोडयावर दोन गोणी जास्त   लोभ लचका, डोळा पिचका   पायाचा डोळा   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   दाम करी काम, बिबी करी सलास   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   काम सरो, वैद मरो   (काम) नरम करणें   अटींचें काम   मरमर काम करणें   खायला मिळेना आणि काम सरेना   नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो   अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP