Dictionaries | References

धमकट

  Strong, robust, athletic.
बायको धमकट, दादाला कसपट-नवरा दुर्बळ व स्त्री धडधाकड असली म्हणजे म्हणतात. विजोडदंपती.
 न. दांडपणा . ते महा धीट रागीट । तिचे मोडारे धमकट । बांधोनि आणावी बळकट । शस्त्रास्त्रेसी । - कथा ५ . १७ . ४१ . - वि . १ मजबूत ; टिकाऊ ; दणगट ( पदार्थ ). २ लठ्ठ आणि सशक्त ; काटक ; घटमूट . म्ह ० बायको धमकट दादला कसपट . [ धमक + ट प्रत्यय ] धमकटी - वि . १ धीट व चावट ; फाजील ( स्त्री . ) माते माझे चावूनि अधर । चुंबन देती वारंवार । मज कष्टविती थोर । धमकटी मिळोनी । - ह ७ . १५५ . २ दांडगी ; उन्मत्त , तरण्या धमकट्या तेथे वागती । - दावि ४१६ .

dhamakaṭa a Strong, firm, lasting. 2 Sturdy, lusty, robust, athletic. Pr. बायको ध0 दादला कसपट.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP