Dictionaries | References

धरुन

क्रि.वि.  १ ( वाच्यार्थ ) पकडून ; स्वाधीन ठेवून . २ समावेश करुन . ३ ( अशिष्ट ) ( स्थल कालवाचक ) पासून जसेः - कालचे धरुन - कालपासून . मुळा धरुन - मुळापासून ; सकट . चैत्राधरुन - चैत्र महिन्यापासून . काव्यांत धरुनि असेहि रुप येते . कवड धरुनि कोटीधन । जेणे केले मर्दपण । एभा ११ . १२१२ . [ धरणे ]

०सोडून   क्रिवि . संदिग्धपणे ; दुटप्पी . यंदा लग्न करतो की न करतो हा एकहि निश्चय सांगू नका . धरसोडून बोलत जा म्हणजे प्रसंगानुरुप करता येईल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP