Dictionaries | References

धा जाण आवयक कोण रडनार

(गो.) दह जणांच्या आईबद्दल कोण रडेल? दहा जणांची अई वाटेंत कोठें मरुन पडली. दहा जणाचें म्हणजे काम (अव्यवस्थित). या म्हणीवरुन दहा जणांच्या म्हणजे सार्वजनिक कामाविषयीं सर्व बेफिकीर असतात, असें तात्पर्य निघतें. तु०-Every body's business is nobody's business.

Related Words

दर न्हाणाला मखर कोण घालतो   ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला   आम्हा बायकांस विचारतो कोण?   होकलेक कोण वाखाण‍तलो होकलेची आवय नाय झाल्यावर !   जातीची शिंदळी। तिला कोण कैसा वळी।।   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   भुके वखद कोण दिता?   सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल?   मॉठया कोणय् दार काटटा, बारकॅल्या कोण काटटा?   घे गे रांडे वाइण, म्‍हळ्यारि घेत कोण?   अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण   धा जाणांची आवै वाटेर पडून मेली खैं   मला कोण वानवे, माझी मीच वानवे   आला वारा गेला वारा, कोण कुणाचा सोयरा धायरा   चौघाऽआवय कोण रडता   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण?   ठिकाण नाहीं लग्‍नाला, कोण घेईल मुलीला   सांधा-धा-धी-सांधा बसणें   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   करतल्‍याक धा वाटो, करचें नातिल्‍याक एकी मिळेना   अंतःकरणीं उपकारस्मरण हीच कृतज्ञता जाण   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   शिरमिंदा or धा   सरदा or धा   धा जाणांनी कावळो खावन, खायनाशिल्ल्याक जातीभायर घालो खैं   हरहर म्हण्टले जायते जाण आसात, खणिक उडी मारतलो कोण आसा ! हरहर म्हणपी जायते असत पण खणींत उडी एकल्यानच मारुक जाय   सर्वांनीं पालकींतु बसल्यारी व्हावतलें कोण   कोण कोणाचा गुरु, कोणकोणाचा चेला   कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल   रेडा रुसला तेल्यावरी, त्याची कोण करील भरोवरी   जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।।   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   गरीब गायीच्या पाठीवर कोणीहि थाप मारावी, चावर्‍या कुत्र्याच्या वाटेस कोण जाणार?   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   कॉणा खीं खाडा उजॉ पेटिल्‍लॉ आनि ताका म्‍हण्टलॉ खीं कोण-‘आगा, आगा, माच्छि विडि पेटैता’   कोणाचा कोण आणि पितळेचा होन   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   वर वर मिळताः लग्न कोण करता   दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी   कोण जाणे खरें खोटें, जग चाले उफराटें   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   पिकेल डोण, तर खाईल कोण   आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी?   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो? - अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अर्द हांव जाण, अर्द शेजारचो रवळु जाण   असतां लहान, थोरा अडवी जाण   आई तशी बाई, मंगळ कोण गाई   आर्जवी मंडळीहून, आत्मप्रीति अधिक जाण   आसल्यार सगलिं आसात ना जाल्यार कोण ना   उल्लाचाक कळ्ळेलो उत्रांमोल जाण   कोणाचा कोण   खटपटीवीण प्रतिष्‍ठा जाण   खाली घाली घोण, तिला शिनळ म्‍हणे कोण   जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्‍यां गुरु केला जाण   धा   प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   फुडें गेल्यार फाटि कोण ना   बाळंदा or धा   मूर्खाचें अंतःकरण, उथळ असतें जाण   म्हाळ म्हैन्यां फागलां सोत्तालॉ खीं कोण   शरमिंदा or धा   शरमिंदा-धा   सरदा or धा   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   सर्वांनीं पालकींतु बसल्यारी व्हावतलें कोण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP