Dictionaries | References न नख लागत नाहीं तेथें कुर्हाड लावणें Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | ज्याचा नाश करण्याला केवळ नखाचा उपयोगहिपुरा होतो, त्याचा नाश करण्याला कुर्हाडीसारख्या विध्वंसक शस्त्राचा उपयोग करण्याची आवश्यकताच काय? लहानशा सुकर उपायानें जर इष्टार्थ साधत असेल तर तेथे जालीम उपायाची योजना करणें शहाणपण चें नव्हें. तु०-गुळानें मरतो त्यास विष कशास. ‘कुर्हाड’ पहा. Related Words SUGGEST A NEW WORD! जीव लावणें द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं लाकडास भाकड जोडणें-लावणें नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा बडयाचें बडें, तेथें काय सुंठीचें कुडें पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं डोळ्यांस पाणी लावणें लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं लावणें मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं कांडेंपेरें लावणें सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी कानास खडा-डी लावणें नखानें तुटेल त्यास कुर्हाड कशास पाहिजे ! कंठास लावणें जेथे बुद्धीचे बळ, तेथें इच्छा नमून राहे मिस्सी-मिस्सी लावणें दंडाला माती लावणें बगाड-बगाड घेणें-लावणें पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल केव्हां नाहीं केव्हां ज्यांना भूतकाळ नाहीं त्यांना वर्तमानकाळ व भविष्यकाळ कोठून असणार ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू ज्यानें पाहिला नाहीं दिवा, त्यानें पाहिला आवा गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं जित्या नाहीं गोडी, मेल्या बंधने तोडी नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं दैव आलें द्यायला अन् पदर नाहीं घ्यायला आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला जगाशीं झगडल्याशिवाय मनुष्यपण येत नाहीं मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी घडी मोडली ती सुधारणें नाहीं : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All स्वामी समर्थ सप्तशती - अध्याय पहिला स्वामी समर्थ सप्तशती - अध्याय पहिला अध्याय पंधरावा अध्याय पंधरावा श्रीदत्त विजय - अध्याय तिसरा श्रीदत्त विजय - अध्याय तिसरा कार्तिक माहात्म्य - अध्याय १८ कार्तिक माहात्म्य - अध्याय १८ चुडालाख्यान सार - पद ३०१ ते ३३५ चुडालाख्यान सार - पद ३०१ ते ३३५ प्रथम केशकर्तन ( जावळ ) निर्णय प्रथम केशकर्तन ( जावळ ) निर्णय अलंकारदर्श - कठीण शब्दांचा कोष अलंकारदर्श - कठीण शब्दांचा कोष कार्तिक माहात्म्य - अध्याय ७ कार्तिक माहात्म्य - अध्याय ७ कार्तिक माहात्म्य - अध्याय ३६ कार्तिक माहात्म्य - अध्याय ३६ श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय सहावा श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय सहावा उपमालंकार - लक्षण ३३ उपमालंकार - लक्षण ३३ रूपक अलंकार - लक्षण २ रूपक अलंकार - लक्षण २ रसवहस्त्रोतस् - पांडुरोग रसवहस्त्रोतस् - पांडुरोग अध्याय २८ अध्याय २८ तुलसीदास कृत दोहावली - भाग १६ तुलसीदास कृत दोहावली - भाग १६ दीपप्रकाश - चतुर्थ किरण दीपप्रकाश - चतुर्थ किरण जनांस शिक्षा अभंग - ५८५१ ते ५८६० जनांस शिक्षा अभंग - ५८५१ ते ५८६० अथ नष्टप्रत्यय अथ नष्टप्रत्यय हरिविजय - अध्याय १७ हरिविजय - अध्याय १७ साधन मुक्तावलि - गुरुआज्ञा साधन मुक्तावलि - गुरुआज्ञा श्रीनाथदास ऊर्फ हरिदास श्रीनाथदास ऊर्फ हरिदास उपदेश - मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ उपदेश - मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ निदर्शन अलंकार - लक्षण ३ निदर्शन अलंकार - लक्षण ३ जनांस शिक्षा अभंग - ५८३१ ते ५८४० जनांस शिक्षा अभंग - ५८३१ ते ५८४० बृहत्संहिता - अध्याय ५८ बृहत्संहिता - अध्याय ५८ तृप्तिदीप - श्लोक २१ ते ४० तृप्तिदीप - श्लोक २१ ते ४० श्रीआनंद - अध्याय दहावा श्रीआनंद - अध्याय दहावा गवळण - १ ते ५ गवळण - १ ते ५ उदकवहस्त्रोतस् - उदर उदकवहस्त्रोतस् - उदर चैत्र शु. १३ चैत्र शु. १३ षड्रिपुविवेचन - मत्सरनिरूपण षड्रिपुविवेचन - मत्सरनिरूपण बोधपर अभंग - ४९८१ ते ४९९० बोधपर अभंग - ४९८१ ते ४९९० श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय नववा श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय नववा साईसच्चरित - अध्याय १६ वा साईसच्चरित - अध्याय १६ वा श्री दत्त - जन्म - चरित्र श्री दत्त - जन्म - चरित्र बोधपर अभंग - ५०४१ ते ५०५० बोधपर अभंग - ५०४१ ते ५०५० बोधपर अभंग - ४८५१ ते ४८६० बोधपर अभंग - ४८५१ ते ४८६० भाग २ - लीळा ३०१ ते ३१० भाग २ - लीळा ३०१ ते ३१० श्रीसंत सेना न्हावी चरित्र २ श्रीसंत सेना न्हावी चरित्र २ दीपप्रकाश - पंचदश किरण दीपप्रकाश - पंचदश किरण अध्याय बारावा अध्याय बारावा शेतकर्याचा असूड - पान ७ शेतकर्याचा असूड - पान ७ भारुड - कोडें - कृष्णा नवल कैसी परी । तूं... भारुड - कोडें - कृष्णा नवल कैसी परी । तूं... अभंग - ६३२५ ते ६३४८ अभंग - ६३२५ ते ६३४८ चुडालाख्यान सार - पद ५१ ते १०० चुडालाख्यान सार - पद ५१ ते १०० अन्नवहस्त्रोतस् - अरोचक अन्नवहस्त्रोतस् - अरोचक लावणी ५ वी - सख्या, चल घरिं माझ्या । घ... लावणी ५ वी - सख्या, चल घरिं माझ्या । घ... शिवरामस्वामी कल्याणकर शिवरामस्वामी कल्याणकर पांडवप्रताप - अध्याय २६ वा पांडवप्रताप - अध्याय २६ वा शिवभारत - अध्याय तेरावा शिवभारत - अध्याय तेरावा | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP