Dictionaries | References

नवरोजीनें मारिलें तें गेलें कुणीकडे, आणि म्हणते भाऊजीनें हूं म्हटलें


नवर्‍यानें प्रत्यक्ष मारल्याचे वाईट वाटत नाहीं, पण दिरानें जरा कांहीं बोलल्यास भावजयीस राग येतो.

Related Words

(जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   गेलें घाटीं, झाली माती   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   इच्छा काय आणि झाले काय   उद्योगाचे अंतीं, (द्रव्य) भूषण आणि कीर्ति   करूं जावें एक आणि होतें भलतेंच   खालता-तीं-तें   गरिबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडें   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   जमीन पाहावी कसून, आणि मनुष्‍य पाहावें बसून   जीविं आईलें केशिं गेलें   तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   दुधाला साय आणि ताकाला पाणी   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   भेटीला आला आणि वेठीला नेला   मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी   लाडका लेक आणि दोघांत एक   वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें   हयगय-हयगीनें काम ठेविलें, तें समजा व्यर्थ गेलें   हिंव-हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP