Dictionaries | References

नाचके


 न. ( झारी इ० च्या ) तोटीचे भोंक किंवा लहान छिद्र भांड्यास झारीसारखे केलेले लहानसे छिद्र . म्ह ० नाचक्यांतून निघतो = क‍र्‍ह्यांत जातो = उडवाउडवी , टाळाटाळी करणार्‍या माणसांसंबंधी म्हणतात . ( गारुड्याच्या जादुगारीवरुन ). [ सं . नासिका ]

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP