Dictionaries | References

नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे

प्रसिद्ध राजा मान मिळतो, पण प्रसिद्ध चोराला देहांतशासन मिळतें
सवि६१. शाहा म्हणून नांव असलें व राज्य जरी नसलें तरी स्वतः कमवून तरी खातां येईल, कोणी त्रास देणार नाहीं. पण नांव जर चोर असेल तर फुकट मर मिळायचा किंवा फांशी जावयाची वेळ यावयाची. तेव्हां नांवानें कां होईना पण नीचाशीं संबंध असण्यापेक्षा थोरांशी असलेला चांगला.

Related Words

चोर   नामे शाहा कमा खावे, नामे चोर मारा जावे   चोर तो चोर आणि धन्याहून शिरजोर   चोर तर चोर आणि वर शिरजोर   शिरजोर-चोर तो चोर घरधन्याहून शिरजोर   धनी झाला जागा, चोर आला रागा   चोर पकडावा वाटेवर आणि शिंदळ पकडावा-वी खाटेवर   चोराचीं पावलें चोर ओळखतो   चोर सोडून कोतवालास दंड   बाप चोर, पोर्‍या हाताळ   वळख-वळखी चोर जिवानिशीं मारता   घरचा झाला जागा आणि चोर आला रागा   कमा   दारीं बोर, नवरा चोर   जातीस जात ओळखती, तसें चोरास चोर जाणती   ज्‍यावर कुत्रें भुकतें, तो चोर नव्हे   भुट्टा-भुट्टे चोर   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   नारवेंचे चोर   दरवडेखोरांच्या घोडयांना चोर   शठ चोर जार, इनको ताडनका अधिकार   भूप-भूप सवा भूपाचा, धनिकाचा धनिक, चोर चोराचा   बारा कोसांवर नणद वसे, तिच्या वासानें दहींदूध नामे   पाठीवर मारा (मारणें) पण पोटावर मारुं नका (नये)   आधी चोर, मग शिरजोर   इकडला लुच्चा तिकडला चोर   बुरटा-बुरटा चोर   कातर्‍या चोर   जावे लाख, रहे साख   दपटशहा-शाहा-शा   गुप्तघाला-मारा   मनीं मांडे खाणें, ते कोरडेच कां खावे?   गहूं कहे मेरा मोटा पेट, और मुझको खावे नगरका शेट   पाहुणे जावें आणि दैवें खावें-रहावें-दैवीं असेल तें खावे   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा   शिंक्याला अंबाः खालीं मारा बोंबाः   रोजमरा-मारा-मुरा   गुदमरा-मारा   जिस मुखसे पान खावे, तिस मुखसे कोईल न चाबे   आपलें जावें, आपण चोर व्हावें   कामा चोर, मुशार्‍या हजर   अंगचुकाऊ-चोर   चोर शिपाई   घरचा चोर आणि शेजारी शिंदळ   न्याय नाहीं गांवाला, चोर दंडी सावाला   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   सांपडला तर चोर, नाहीं तर बाद शहाहून थोर   चोर सोडून संन्याशास सुळीं   आपले खाऊन (जाऊन) आपण चोर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP