Dictionaries | References न निशाण See also: निसाण Dictionary Related Pages मराठी पर्यायी शब्दकोश | mr mr | | ना. झेंडा , ध्वज , ध्जजा , पताका ; ना. खूण , चिन्हा , निशाणी ; ना. नेम , लक्ष्य . A dictionary, Marathi and English | mr en | | . Ex. तुका म्हणे कर हल्ला ॥ घाव नि0 घाला ॥; also दळभार सिद्ध होते ॥ घाव देत निशाणीं ॥. 2 To strike at the proper place or object; to hit the mark. महाराष्ट्र शब्दकोश | mr mr | | पु. रणभेरी ; डंका ; नागारा . तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचे निशाण वाजत । - ज्ञा ९ . २१७ . - एरुस्व ६ . २ . स्त्रियांसि म्हणे चित्ररथ । स्वर्गी निशाण असे वाजत । - कथा २ . १२ . ६१ . [ प्रा . निःसाण ] निशाणी घाव घालणे - देणे - कूच करण्याचा , हल्ल्याचा नगारा वाजविणे . हरी भक्तिचा घाव घाली निशाणी । - राम २८ . स्त्री. ( कु . ) शिडी , निशाणी पहा . [ सं . निःश्रेणी ] न. १ ध्वज ; पताका ; झेंडा . २ बंदूक , बाण इ० नीं नेम धरावयाचे लक्ष्य ; चांद . ३ नेम ; चिन्ह ; खूण ; निशाणी . आमचे व आपले इत्तिफाकाने इंग्रजांचे नांव व निशाण नाही सारखे नेस्त नाबूत होतील . - रा १० . १८२ . ४ नाण्यांवरील पोतदाराची तपासल्याची खूण . [ फा . निशान ] ०उतरणे गोळी बरोबर लागणे ; लक्ष्य भेदणे . ०दार बरदार पु . निशाण धरणारा . हत्तीवरल्या निशाणदास पायास गोळी लागली . - रा ६ . १२५ . ०बाजी स्त्री. नेम मारणे ; वेध . निशाणचा हत्ती पु . १ ज्याच्यावर निशाण असते तो हत्ती . २ पुढारी ; नेता . Aryabhushan School Dictionary | mr en | | n An ensign, a flag. A butt, a mark for firing at. Any object set up as a mark. नि० उतरणें To strike or hit the mark. निशाणासीं, निशाणीं घाव घालणें,देणें To make a rush upon the colours (of the enemy). To hit the mark. Related Words SUGGEST A NEW WORD! निशाण निशाण (-ध्वज) निशाणाचें फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार निशाण(=लक्ष्य, नेम) निशाण उतरणें नांवग्रहण (निशाण) ठाऊक नसणें तिरंगी निशाण निशाण पकड निशाण(=डंका, नगारा) निशाणीं घाव घालणें-देणें निशाण पोंचविणें उद्योगाचें निशाण भगवंताचे हातीं, निर्बळाला रात्रंदिवस खंती : Folder : Page : Word/Phrase : Person Related Pages | Show All कार्तिक शुद्ध ९ कार्तिक शुद्ध ९ निशाणीची प्रशंसा निशाणीची प्रशंसा साईसच्चरित - अध्याय ४९ वा साईसच्चरित - अध्याय ४९ वा बा.भ.बोरकर - चढवू गगनि निशाण आमुचे ... बा.भ.बोरकर - चढवू गगनि निशाण आमुचे ... पानपतचा पोवाडा - भाऊ नाना तलवार धरून । गेल... पानपतचा पोवाडा - भाऊ नाना तलवार धरून । गेल... पौष शुद्ध ८ पौष शुद्ध ८ आळत्याची लढाई - तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... आळत्याची लढाई - तासगाव अपूर्व परशुरामभाऊच... कंपूचा पोवाडा - करविर किल्ला बहु रंगेला प... कंपूचा पोवाडा - करविर किल्ला बहु रंगेला प... श्री कल्याणचे पद - स्मरण धरावे स्वयें उद्धरा... श्री कल्याणचे पद - स्मरण धरावे स्वयें उद्धरा... श्री गुरूचे पद - तो चि तो साधव रे । सख्या ... श्री गुरूचे पद - तो चि तो साधव रे । सख्या ... श्री रामाचे पद - हरिवर गिरिवर जळनिधि तरले ... श्री रामाचे पद - हरिवर गिरिवर जळनिधि तरले ... लावणी ९९ वी - डाकुरजीने चित्ताजोगा हौसे... लावणी ९९ वी - डाकुरजीने चित्ताजोगा हौसे... प्रसंग तिसरा - प्रश्र्निक प्रश्र्नांची आवश्यकता प्रसंग तिसरा - प्रश्र्निक प्रश्र्नांची आवश्यकता नानाफडणिसांचा पोवाडा - श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... नानाफडणिसांचा पोवाडा - श्रीमंतमहाराज सवाई रावसाह... शिवचरित्र - लेख ६६ शिवचरित्र - लेख ६६ यशवंतराय महाकाव्य - सर्ग सातवा यशवंतराय महाकाव्य - सर्ग सातवा यशवंतराय महाकाव्य - सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग चोविसावा माघ शुद्ध ६ माघ शुद्ध ६ भक्तवत्सलता - अभंग ८६ ते ९० भक्तवत्सलता - अभंग ८६ ते ९० मार्गशीर्ष वद्य ४ मार्गशीर्ष वद्य ४ खंडेरायाचीं पदें - पदे १ ते ७ खंडेरायाचीं पदें - पदे १ ते ७ वैशाख वद्य १४ वैशाख वद्य १४ पौष शुद्ध १० पौष शुद्ध १० परशुरामभाऊची कर्नाटकावरील स्वारी - पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... परशुरामभाऊची कर्नाटकावरील स्वारी - पटवर्धनकुळीं फत्ते तलवार ... भजन - धरील्या देहाचे सार्थक... भजन - धरील्या देहाचे सार्थक... कार्तिक शुद्ध ८ कार्तिक शुद्ध ८ अध्याय २० वा - श्लोक ६ ते १० अध्याय २० वा - श्लोक ६ ते १० कवितेचें प्रयोजन कवितेचें प्रयोजन अध्याय १८ वा - श्लोक ११ ते १५ अध्याय १८ वा - श्लोक ११ ते १५ माघ वद्य ११ माघ वद्य ११ खडर्याची लढाई - ६ खडर्याची लढाई - ६ बदामीचा पोवाडा - शिपाई थाट रोहिले जाट गांठ... बदामीचा पोवाडा - शिपाई थाट रोहिले जाट गांठ... स्फुट श्लोक - श्लोक ५१ ते ५३ स्फुट श्लोक - श्लोक ५१ ते ५३ आश्विन वद्य ७ आश्विन वद्य ७ साईसच्चरित - अध्याय २५ वा साईसच्चरित - अध्याय २५ वा शिवाजी राजांचा पोवाडा - भाग २ शिवाजी राजांचा पोवाडा - भाग २ नाममहिमा - अभंग ८१ ते ९० नाममहिमा - अभंग ८१ ते ९० अध्याय ५ वा - श्लोक ११ ते १६ अध्याय ५ वा - श्लोक ११ ते १६ नागपूरकर चिमणाबापू भोसल्याचा पोवाडा - शिपाई चाकरी गेले नागपुराल... नागपूरकर चिमणाबापू भोसल्याचा पोवाडा - शिपाई चाकरी गेले नागपुराल... श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर्ष श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - अठ्ठाविसावे व एकुणतिसावे वर्ष अध्याय ५३ वा - श्लोक ३१ ते ३५ अध्याय ५३ वा - श्लोक ३१ ते ३५ देवताविषयक पदे - पाळणा देवताविषयक पदे - पाळणा बाल-वृद्ध संवाद - शाळा सुटली कटकट मिटली बाळ... बाल-वृद्ध संवाद - शाळा सुटली कटकट मिटली बाळ... यशवंतराय महाकाव्य - सर्ग दुसरा यशवंतराय महाकाव्य - सर्ग दुसरा श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १८ श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १८ खडर्याची लढाई - ८ खडर्याची लढाई - ८ स्कंध १२ वा - अध्याय १३ वा स्कंध १२ वा - अध्याय १३ वा अध्याय ५३ वा - श्लोक ३६ ते ४० अध्याय ५३ वा - श्लोक ३६ ते ४० शिवभारत - अध्याय दहावा शिवभारत - अध्याय दहावा भजनावली - शनिवारची भजनावली भजनावली - शनिवारची भजनावली | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP