Dictionaries | References

पंक्तिप्रपंच

ना.  डावेउजवे , पक्षपात , भिन्न भिन्न वागणूक , भेदभाव .
Partiality in serving guests.
एकाच पंक्तीस जेवावयास बसलेल्या लोकांपकीं एकास एक दुसर्‍यास दुसरा, एकास चांगला दुसर्‍यास वाईट असा पदार्थ वाढणें
यावरुन पक्षपात करणें
सारखी वर्तणूक न ठेवणें. ‘पंक्तीस प्रपंच करुं नये.’
 m  Partiality in serving guests.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP