Dictionaries | References

पंक्तीस चुकला तो भोजनास (जेवायास) मुकला

जो धरांतील सर्व लोकांबरोबर जेवावयास वेळच्या वेळीं हजर नसेल त्यास जेवण मिळणार नाहीं. आलेल्या संधीचा जो योग्य वेळीं फायदा करुन घेत नाही, त्यास मागाहून पश्चाताप करण्याची पाळी येते.

Related Words

आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   नर करणी करे तो नरका नारायण हो जाय   ज्‍याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   पोहरा देईल तो विहिर दाखवील   तळें राखील तो पाणी चाखील   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   हात (ता-तो) फळी   म्हणेल तो चुकेल   ज्‍याचे हातीं ससा, तो पारधी   मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   गूळ चोरावं तो पाप, तूप चोरावं तो पाप   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   मशीद-चुकला फकीर मशिदींत (शोधावा)   कारकून हिशेबाला मुकला, नुकसान आले मालकाला   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   आपण भला तो जग भला   जो चढेल, तो पडेल   न जाणे समय कैसा लोटावा, तो पूर्ण दुःखी समजावा   खरे बोलेल तो उपाशी मरेल   माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे   रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा?   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम   खांद्यावर भाला आणि जेवायास घाला   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   जो तो   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   तो   मध्यान्ह समयीं आला कोणी, तरी तो विष्णु-समान मानी   म्हातारा पिकला, शहाणपणाला मुकला   राखील तो चाखील   व्याजाला सोकला ऐनाला-मुद्दलाला मुकला   व्याजास सोकला, ऐनास मुकला   वेळेस चुकला तो मुकला   हात (ता-तो) फळी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP