Dictionaries | References

पडला कामाला, तोच खरा आपला

जो आपल्या वेळेवर उपयोगी पडतो त्यासच स्वजन म्हणावें बाकीचें केवळ नांवाचे होत, त्यांचा कांहीं उपयोग नाहीं.

Related Words

आर्जवून न भुलवी, तो मित्र खरा भावी   दिसण्यांत गुळकट, कामाला पोंचट   टक्‍कोभला-खरा करणें   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   चोरा सैल दोरी देणें, आपला घात करून घेणें   आपला हात जगन्नाथ   कोंबडा आरवला आणि आरंभ झाला कामाला   हिरा ठेवितां ऐरणीं l वांचे मारितां जो घणीं तोचि मोल पावे खरा l करणीचा होय चुरा ll   पडला तरी वैराटगड   आपला तो बाब्या लोकाचा तो भिकार डेंग   आपला टेंभा मिरविणें-चालविणें   दृढभाव तोच देव   लोकांचा थुंका आणि आपला बुक्का   अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा   नवें तेव्हां सवें, जुनें आपला बा झवें   दुसर्‍याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   मांजर काढून टाकलें तेथें उंट येऊन पडला   दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला   कामाला मरावें, खरवडीला जपावें   आपला नाश संतोषानें कोणीच न करिती   आप आपला   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   ही बाई विंचवाला सुद्धा कामाला लावील   वाफ धरी वेळीं, हंसे तोच खळीं   नाहींतर पडला अबोला   वाघ पडला बावी, केळडें गांड दावी   हिरा उकिरडयांत पडला तरी चमकतांना राहात नाहीं   ज्‍याचे खिशांत सुर्ती, तोच मंगळमूर्ती   जो जन्म देतो, तोच भाकर देतो   आपला भात आखडला हात   घरून निघाला आणि आकाबाईच्या फेर्‍यांत पडला   मामाचा वशिला, आला नाहीं कामाला   आपला नाश आपण न करावा   कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां   जेवण्याला आधीं आणि कामाला कधीं मधीं   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   बोलण्यांत पट्ट राघू, कामाला आग लागू   म्हातारी लुक्कड, कामाला फक्कड   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   आधींच हौस, त्यांत पडला पाऊस   मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा   देवाचें नांव आणि आपला गांव   आपला कोप परिहार, रिपुसंहार   घ्‍यावा दुसर्‍याचा सद्‌गुण, त्‍यागावा आपला दुर्गुण   आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां   आगींतून निघाला, फुफाटयांत पडला-सांपडला   देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब   जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला   हत्तीचा झाला सवदा आणि अंकुशाचा पडला वांधा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP