Dictionaries | References

परदेशीं भीक बरी

जर भिक्षाच मागावयाची पाळी आली तर ती स्वदेशांत जेथें आपले आप्तसंबंधी, ओळखीचे वगैरे लोक असता तेथें न मागतां त्यापेक्षां परक्या ठिकाणीं जेथें आपणास कोणी ओळखीत नाहीं अशा ठिकाणीं मागणें बरें. म्हणजे मनास अपमानाचें शल्य टोंचणार नाहीं.

Related Words

टोणग्‍याचे कानीं वाजविली किनरी, तो म्‍हणे माझी ट्रोंयच बरी   आपने नयन गवांके दर दर मागे भीक   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   भीक शीताक कावळो हांगलो   भीक मंगना पण मशालजी रखना   अवतण - अवतण टाकून भीक मागणें   मांगे भीक, पुछे गांवोकी जमा   दे ग बाई जोगवा ! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   येना मागूंक भीक जाल्यार गुडगुडी ओडूंक शीक   घालता जाल्‍यार घालगे रांडी भीक, हांव पेडणचो भिकारी   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   पायींची वहाण पायींच छान-बरी   आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक   चोरी करची आपल्‍या गांवांत, भीक मागची दुसर्‍याच्या गांवांत   परदेशीं भीक बरी   मिळणें-मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   कुबेराला भीक मागायला लावणें   भीक मागत्या दहा (बारा) घरें   भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्‍या   बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक ।   भीक मागणाराला दहा घरें   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   भीक न घालणें   गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी   भीक मागावी आणि जरबहि दाखवावी   भीक लागणें   बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें?   कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी   जात वंजार्‍याची बरी, कधी चोरी न करी   मर्मी भेद करणार्‍या भाषणापेक्षां तलवार बरी   हस्ते रुपानें पाल्लो खावच्याक इ मुयेरुपानें साकर खांवची बरी   आज्ञा पालन बरी, उपकार वाटती भारी   आपली इच्छा हुकमी धरी, ती ज्ञानवृद्धीपेक्षां बरी   सर्व घरीं त्याच परी, न सांगे तीच बरी   बापाची कीर्ति आणि पोरें भीक मागती   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, निदानीची भीक, ती मागण्यास शीक   घाल गे रांडे ! भीक   फुकट राग, भीक माग   बडया घरचा पोकळ वासा, भीक मिळेना मूठ पसा   ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   पीक थीं भीक   भीक असून दारिद्य कां?   पाय बरे आसल्यारि होणांक इते भीक?   म्हज्या-म्हज्या घरा बारा जोता, पुण हांव भीक मागून खातां   लक्ष्मी पुसेना शंखाला, तो भीक मागे पोटाला   मडवळाघरच्या लग्नाक वस्त्राची जायना भीक   आपण भीक मागतो तो दुसर्‍यास काय देतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP