Dictionaries | References

पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला

ढवळ्याजवळ पवळा बांधला० असाहि पाठभेद आहे. गुण पहा.

Related Words

पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   घटकेचा गुण   गुण काढणें   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सोन्याचा कांहीं गुण, सोनाराचा कांहीं गुण   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   कांहीं गुण सोन्याचा, कांहीं गुण सोनाराचा   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   आहे रतन, पण पाहिजे जतन   कांही नसो पण दादला पाटील असो   सोनें उत्तम पण कान खातें   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   केव्हां नाहीं केव्हां   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP