Dictionaries | References

पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं

जर पाऊस मुळींच पडला नाहीं तर दुष्काळ पडून सर्वत्र हाहाःकार होतो.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   पाणी हालवून कोठे लोणी निघतें   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   रापेचा पाऊस   पाणी छाटणें-कापणें   पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील   पाणी फिरणें-बोळा फिरणें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   डोळ्यांस पाणी लावणें   स्वहित-स्वहितावर पाणी सोडणें   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   पाणी जाळणें   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   केव्हां नाहीं केव्हां   खारें पाणी आडांत, गोड कोठून पोहर्‍यांत   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP