Dictionaries | References

पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं


आपल्यामागें काय घडतें याची साहजिकच माहिती असत नाहीं.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   (पाठीला) तेल लावून ठेवणें   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   डोळे पापी   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP