Dictionaries | References

पाणी छाटणें-कापणें

पोहणारानें पाण्यांतून पुढें जाणें.
पाणी दुभंगणें.

Related Words

पालथ्या घागरीवर पाणी   पाणी मुरणें   गळ्याशीं पाणी लागणें   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   इळ्याचे घायीं निळे कापणें   अधांत्रीं - अधांत्रीं दोर कापणें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   दम छाटणें   नांवावर पाणी घालणें   पाणी(देखील) न घोटणें   फुगीचां -पाणी तां फुगीचां पण झर ती झर   डोळ्याला पाणी येणें   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   देवाची करणी, नारळांत पाणी   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   डोक्‍यावरून पाणी जाणें-फिरणें   गळा कापणें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   डोळ्यांना पाणी आणणें   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   आडवें पाणी   कांठीने पाणी शिंपणें-शेंदणें   रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी   हिंगे-हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   आडांत सोडून (घालून) दोर कापणें   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   उधानाचें पाणी   पालथ्‍या घड्यावर पाणी   कासोट्याचें पाणी प्यावया जोगा   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   अर्ध्या विहिरींत दोर कापणें   डोळ्यांत पाणी येणें   (अंगचें) पाणी दाखविणें   अंगाचें पाणी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   हातावर पाणी पडणें   भांगाचें पाणी   तांबडें पाणी   हाडाचा मणी, रक्ताचें पाणी   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP