Dictionaries | References

पाणी जाळणें

प्रखर, करडा अंमल चालविणें
जुलूम करणें
अतिशय कठोरपणें वागविणें.

Related Words

पालथ्या घागरीवर पाणी   पाणी मुरणें   गळ्याशीं पाणी लागणें   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   पोट जाळणें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   पाणी(देखील) न घोटणें   नांवावर पाणी घालणें   फुगीचां -पाणी तां फुगीचां पण झर ती झर   डोळ्याला पाणी येणें   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   देवाची करणी, नारळांत पाणी   डोक्‍यावरून पाणी जाणें-फिरणें   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   सरासरी-सरासरी गुडघ्याइतकें पाणी   डोळ्यांना पाणी आणणें   कांठीने पाणी शिंपणें-शेंदणें   आडवें पाणी   जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला   रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी   हिंगे-हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या   उभा जाळणें   दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   नाट जाळणें-भाजणें   पतीवर पाणी पडणें   छपन्न देशचें पाणी प्याला आहे   पालथ्‍या घड्यावर पाणी   उधानाचें पाणी   कासोट्याचें पाणी प्यावया जोगा   हाडांचा चुना-चुरा-हाडांचा चूर-हाडांचीं काडें-हाडांचें पाणी, मणी-हाडांच्या फुंकण्या करणें होणें   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   डोळ्यांत पाणी येणें   (अंगचें) पाणी दाखविणें   राब जाळणें   गू जाळणें   हातावर पाणी पडणें   भांगाचें पाणी   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   हाडाचा मणी, रक्ताचें पाणी   तांबडें पाणी   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आंवळा खाऊन पाणी पिऊन माहेरीं जावें   निकल गया पाणी, सुखी रहो भवानी   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   अंगाचें पाणी   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP