Dictionaries | References

पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर


एखादा मनुष्य अशा स्वभावाचा असतो कीं, त्याची मर्जी प्रसन्न झाली तर आपणाकरितां काय वाटेल तें करण्यास तयार होतो. उलट गैरमजी झाल्यास शनीप्रमाणें त्रासदायक अगर पीडाकारक होतो अशा मनुष्याबद्दल म्हणतात.

Related Words

एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   करील तोंवर शेती, नाहींतर माती   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   काळी पिकली तर पांढरी वांचली   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   आज मला, तर उद्या तुला   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   गोर्‍ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   फिरेल काळ, तर बदलावी चाल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   परमेश्वर   पांचामुखीं परमेश्वर   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP