Dictionaries | References

पाहुणे जावें आणि दैवें खावें-रहावें-दैवीं असेल तें खावे

कोणाकडे पाहुणे म्हणून गेल्यावर जें नशीबानें पुढें येईल त्यांत संतोष मानाव. जेथें आपली सत्ता नाहीं तेथें उगाच मिजास करुं नये, आपल्या नशिबावरच हवाला ठेवावा.

Related Words

सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   सोनें आणि परिमळे   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   (जें)पिंडी तें ब्रह्मांडीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   व्याली आणि चाटावयास विसरली   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   मनांत असेल तर मार्ग दिसेल   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   योग्यता-योग्यतेनें मिळवी, तें दैवावर न घालवी   मनाचें तें पेणें, त्रिभुवन ठेंगणें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP