Dictionaries | References

पिंड ब्रह्मांडी भजन: तेणें शमे विघ्न:

(महानु.) [भजन=भोजन] पिंड आणि ब्रह्मांड यांना तृप्त केलें म्हणजे सर्व संकटें टळतात.

Related Words

विघ्न   पिंड ब्रह्मांडी भजन: तेणें शमे विघ्न:   भजन   भजन-भजनांत दोन पाहारे घेणें   भाकरीचा पिंड   दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे   अन्नाचा पिंड   पिंड   जो भुलला देवाला, तेणें पापाचा संचय केला   अग्नि न विझे कापसानें, क्रोध न शमे क्रूर भाषणें   विकत घोर-पाप-पीडा-फजिती-मौन-रोग लचांड, विघ्न, श्राद्ध   लग्नांत विघ्न   महानुभावांचा संगु जोडे, तेणें धर्मु घडे   मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें   भाताचा पिंड   नसतें विघ्न आणिलें घरा   लजके गेल्यार पेजेक विघ्न   रांडे लग्नाक सातपांच (सतराइशीं) विघ्न   कामांत मग्‍न, त्‍याला कसले विघ्‍न   ब्राम्हण शूद्राच्या तुटातुटी, तेणें वाढल्या कटाकटी   मोठा मनुष्य मान हालवे, मूर्खं तेणें हर्ष पावे   आळस तो रोग जाण, तेणें जीवित्व होय क्षीण   नम्र झाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता।   जो संसारी नांदला, तेणें सुचविलें देवाला   कायद्याविरूद्ध करणें, राजभय ये तेणें   शिकवलेली बुद्धि अपुरी तेणें कमी पडे शिदोरी   अल्प साधारण खाणें, नित्य आयुष्य वाढे तेणें   अंग मेहेनतीचें काम तेणें मिळे आराम   दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ   अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान   आपले अपराध स्मर, (तेणें) दुसर्‍याचे विसर   मनाच्या खोडी, तेणें वाढती चरफडी   दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा   दारू, जुवा, रंडीबाजी, तेणें लोकीं इतराजी   बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी   ईश्र्वरापाशीं सख्य ठेवणें, तेणें आपले काय उणें   होता देवाच्या भेटी, तेणें तुटती जन्माच्या गांठी   करी भूमी उत्‍पन्न, तेणें राजा रंकाचे पोषण   आर्जवी फुलवितो, तेणें यजमान नाचतो   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP