Dictionaries | References

पैजेचा विडा उचलणें-उचलून देणें


एखादें अगदीं अवघड काम, म,ओहेम इ. करण्यास कोण पुढें येतो हें पहाण्यासाठी दरबारांत ताटांट त्याबद्दल विडा मांडीत व जो तो उचलील त्यानें तें काम जिवाच्या मोलें पार पाडणयचें पत्करावें असे मानीत. यावरुन प्रतिज्ञा करणें. विडा पैजेचा उचलूं नको।’- अफला ६०. ‘किर्लोस्कर मंडळीला गाणारें स्त्रीपात्र मिळवून देणें हें त्यावेळीं पैजेचा विडा उचलून देण्याइतकें दुर्घट काम होतें’ -भाउराव कोल्हटकर चरित्र (आ.
पृ.९) ‘शहाजी भोंसल्याचें बंड मोडीन तरच पुन्हां दिल्लीस परत येईन, असा बादशाही दरबारांत पैजेचा विडा उचलून मी इसमिय्या दक्षिणेंत निघून आलों.’ -शिसं १.३.

Related Words

पाठ देणें   शह-शह देणें   अंगावर देणें   जोड देणें   पित्त्या देणें   अक्रीत देणें   धत्तुरा देणें-दाखविणें   लोणी-लोणी खाऊन ताक देणें   चालत्‍या मुलाला उचलून कडेवर घेणें   नारळ हातीं देणें   खालीं पडूं देणें   दुःख पाहून डाग देणें   उजवी देणें   हात कापून देणें   शरणचिठी देणें   शब्द खालीं पडूं न देणें   गुण घेणें-देणें   यदुपति-देणें घेणें, यदुपति जाणे   हातीं भोपळा देणें   ताण देणें   पूजा देणें   अंगावरचें लेणें जन्मभर देणें   जन्म देणें   चढावर चढ देणें   दांत पाडून हातावर देणें   डोळा देणें   दिवसावर नजर देणें   दाबा देणें   पदर फाडून देणें   पोटास टांचा देणें   ताव देणें-मारणें   भंवई-भंवई उचलणें   दिव्याला निरोप देणें   पाऊल मागें न देणें   (वर) पुष्पांजलि करणें-देणें   शष्प देणें न् शष्प घेणें   खांद्यावर मेखा-गाठोडें देणें   उचलून पाणी   टांग उचलणें   जेनाच्या पदरीं गांठ देणें-मारणें   गुरवाचे मागणें, ईश्र्वरी-देवाचे देणें   दर्शन देणें   कान भरवून देणें   मांडी देणें   तर्‍हेस-तर्‍हे देणें   मातीच्या मोलानें विकणें-देणें   बाल्या देणें-मारणें-हाकणें   स्वर स्वर देणें   ओशंगला देणें   उतारचिट्ठी देणें   यशाचा विडा उचलणें-घेणें   हात उचलणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP