Dictionaries | References

पै-पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको


पैपासून पैसा वांचवीत गेलें, पैचीहि काटकसर करावयाची, व्यर्थ उधळपट्टी होऊं द्यावयाची नाहीं असा निश्चय केला म्हणजे हळू हळू रुपये जमत जातात. रुपये वांचवावयास श्रम पडत नाहींत. ही पुढील इंग्रजी म्हणीवरुन आली आहे. Take care of the pence and the Pounds will take care of themselves.

Related Words

नको   आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं   दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते   जेथे फार पुंजी, तेथें फार काळजी   लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला   बकर्‍याच्या आई ! किती काळजी करशील बाई !   संशय म्हणजे चुकी   फराळ-फराळ केला म्हणजे जेवणाचें मातेरें आणि अंगवस्त्र ठेवलें म्हणजे बायकोचें मातेरें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत-गाणें-ओंवी सुचतें   आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।।   नागवेल नागवेलीची आर एकदां रुजली म्हणजे वेल वाढतो   घर सोडलें(म्हणजे)अंगण पारखें   जात्‍यावर बसले म्‍हणजे गीत आठवतें-आंवी सुचते   मुंगीला पंख फुटलें म्हणजे मरायची निशाणी   पै   अविचारें नको मानूं, नको अपमानूं   धोपट मार्गा सोडूं नको   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   महाराष्ट्र-महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत   दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें   काम चांगले आरंभले म्‍हणजे समजा अर्धे झालें   पहिला आघात म्हणजे निम्मे यश   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   म्हणजे   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥   रंगभूमी-रंगभूमीवर उभा तरी रहा म्हणजे बोलतां येईल   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   पैची जखम त्याला पंधरा आण्याची मलम पट्टी   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   पुण्याची प्राप्ति म्हणजे पापाचरणाची निवृत्ति   आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां   उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   गरिबी पत्‍रकली पण ॠण नको   मी भाग्याची, संगत नको चांडाळाची   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   हंडींत असलं म्हणजे लांडीला झोंप नाहीं   होती आली वेळ म्हणजे गाजराचें होतें केळ   स्पष्ट-स्पष्टोक्तीच्या आंगीं निष्ठा नको वाउगी   जातीची खावी लात, परजातीचा नको भात   अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना   सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं   नांव नको!   नको स्वर्गाची नौकरी, व्हावें नरकाचे अधिकारी   मार. ‘राजश्रीअ स्वामी इतराज होऊन पाणिप्रवाह मुखावरी होऊन आबरु घेतली ऐसा प्रसंग येथील आहे.’   धोपट मार्गा सोडूं नको   नको नको होणें   भीक नको पण कुत्रा आवर, आटप   येवा व्हावा, जावा नको   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP