Dictionaries | References

पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये

स्वतःच्या मुलांची, तशीच गुरावासरांची काळजी स्वतः घेतली तरच तीं चांगलीं होतात. तीं दुसर्‍याच्या हवालीं केल्यास बिघडण्याचा संभव असतो.

Related Words

आपलें गमवूं नये, दुसर्‍यावर दोष ठेऊं नये   पोर पोटांत, खीर ताटांत   भांडाच्या गांडीखालून जाऊं नये   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   नये   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   पौर्णिमेचा चोर, अमावास्येचा पोर   दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP