Dictionaries | References

प्रसवली माता, खाते पुत्राच्या लाथा

माता पुत्रास जन्म देऊन आणखी वर त्याच्याकडून होणारा अपमानहि सहन करते व त्याचा लळा पुरवीत असते.

Related Words

माता   प्रसवली माता, खाते पुत्राच्या लाथा   परस्त्री पराची माता   प्रसवली माता, मळमूत्रीं पुत्र, आला गोत्रीं भाग्यवान्‌   वैद्यानां शारदी माता   माता वर पाहे संपतीवंतः कन्या वर पाहे वयसा युक्त   गाय आपल्‍या पोटाकरितां चारा खाते, धन्याच्या दुधाकरितां नाही खात   पिढीला लाथा मारणें-देणें-पाय लावणें   जाणतें लेकरूं। माता लागे दूरी धरूं।।   कुंभाराच्या देवी-माता   अकृत्रिमता ती सत्याची माता   खाते   माता-माता माउली, फजित पावली, आस्तुरीनें दुनिया दाविली   नास्ति यस्य गृहे माता, तस्य माता हरीतकी।   खाते दाणा, करते तनाना   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   बडया बडया बाता, नि मग खाय लाथा   बालक-बालकास माता, दुर्बलास त्राता   बायकोला साडी चोळी, माता अखंड चिंध्या गाळी   आपण खातों अन्नासी, अन्न खाते आपणासी   दुभत्‍या गायीच्या लाथा गोड   दुभत्या गाईच्या (म्हशीच्या) लाथा गोड   हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी   गाढव मारतो लाथा, बैल मारतो शिंग   फुल्लारी माता   हिमायतीची गधडी, लाथा मारिते   आदिमाया-शक्ती-माता   वार्‍याला लाथा मारणें   बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें   सुपारी इतकें खाते, दुपारीं परसाकडे जाते   जेऊं न घाली माता। भिक्षा मागों नेदि पिता।   दळण दळते चत्री, पीठ खाते कुत्री   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP