Dictionaries | References

प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें

जिवावर बेतलेली गोष्ट थोडक्यानें टळणें
प्राणसंकट थोडक्यावर निभावणे.

Related Words

प्राणावर आलें होतें पण शेपटावर-बोटावर निभावलें गेलें   ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार   शहाण्याचे खावे जोडे पण मूर्खाचे खाऊं नये पेढे   माणसाचा येवा बरा पण जावा खोटा   सांगतां येतें पण करवत नाहीं   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   हातोडा-हातोडयाचा घाव पडला म्हणजे कांचेचा चुरा होतो पण हिरा ऐरणींत शिरतो   कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट   गुलाबाला वास, पण कांटे शरीरास   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   आलें   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   गेलें घाटीं, झाली माती   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   मन पादशाही पण दैव गांडू   करावयास गेला एक, पुढें आलें टेक   गाजर खाऊन पाणी पिऊन सासरीं जावें-तोंड कडूं होतें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   अधोपरी आलें राज कोंबडी मागते जानबाज   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   गांव गेलें, नांव राहिलें   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   कांही नसो पण दादला पाटील असो   सोनें उत्तम पण कान खातें   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   जेवण दुसर्‍या गेलें, तरी पोट आपणा मेलें   वेळ आली पण काळ नाहीं आला   माम्या मावशा आहे पण आईची सर कोणा नये   सर्व भेटावें पण लंगोटीयार भेटूं नये   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   एकाच हाताचीं बोटें, पण सारीं सारखीं नसतात   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   आपले मांडी (गांडी) खालचे गेलें, मग त्यावर एक बसोत की दोन बसोत   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   जे माणस एकलो पण सांचो हशे, तेना पक्षमा परमेश्र्वर छेज   आहे रतन, पण पाहिजे जतन   भारा-भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड   मस्तकावर कोड असलेलें चालेल पण मोडबनिया नको   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   मला झंवा पण पाटलीण म्हणा (पाटिलबाबा)   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP