Dictionaries | References फ फकीर बनणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi | संसार सोडणें विरक्त होणें. ‘ आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलों ! ’ -एकचप्याला. ‘ पण मी स्वार्थावर पाणी सोडून फकीर बनायला अजून तयार झालों नाहीं ! ’ -शिसं १.२. Related Words SUGGEST A NEW WORD! बनणें फकीर-फकीर फुकरा फकीर बनणें रहे तो अमीर, घटे तो फकीर, मरे तो पीर मठ-मठ, मठसंस्था होणें-बनणें फकीर नचिंत कीं ज्यां सुता त्यां मसीद चुकला पीर-फकीर मशीदींत चुकला फकीर मशिदीत शोधावा-सापडावयाचा बनणें-बनीं बनणें फकीर आज अमीर तर उद्या फकीर (हातांतलें) बाहुलें बनणें सगर-सगराचें नगर अन् नगराचें सगर बनणें हात न बनणें फकीर मेला, तक्या बुडाला मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो मूस उतरणें- ओतणें -काढणें -बनणें फकीर मरा, तकीया उजाड मूस-मूस उतरणें-ओतणें-काढणें बनणें मशीद-चुकला फकीर मशिदींत (शोधावा) लाल-लाल बनणें चाट बनणें ठकास ठक बनणें फकीर बनणें : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP