Dictionaries | References

फिरेल काळ, तर बदलावी चाल


जशी परिस्थिति येईल तसें वागावें.

Related Words

फटकळ-फटकळ काळ   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   ठमकी चाल   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   आज मला, तर उद्या तुला   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   वेळ आली पण काळ नाहीं आला   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   फिरेल काळ, तर बदलावी चाल   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   काळ विन्मुख होणें   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   खायला काळ वा भुईला भार   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   एक ढेंकूण चावतो, शंभरांचा काळ होतो   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   नसबिकी चाल, और सैतानका खेल, मगरेवकी जालम पकड गये शेर   उदित काळ   उन्मत फो लुगड्याक काळ   मनांत असेल तर मार्ग दिसेल   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली   कडू काळ   मिळता काळ   शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय?   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   स्वस्त-स्वस्ताचा माल हगवणीला काळ   हयातीचा दम असला तर   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP