Dictionaries | References

बनिया तो कुछ देते बी नहिं, लेकिन आप कहते है पुरा तोल


( हिं.) वाणी तर मुळांतच कांहीं देत नसतां आपण पुरा तोल मागणें
मुळांतच कांहीं नसतां आणखी पुढील गोष्टी सांगणें. " वास्तविक दिल्लीचा ठराव केव्हांच ठार झाला असून, तो गुपचुप पुरुन टाकण्याचें बाकी राहिलें आहे
आज आपण तो पुनः जिवंत करुं पाहत आहोंत. ‘ बनिया तो कुछ देते बी नहि, लेकिन आप कहते है पुरा तोल ! ’ ही शरणागति कॉंग्रेसच्या प्रतिष्ठेला मुळींच शोभत नाहीं. " -केसरी -३०-७-४०.

Related Words

आळशाक भिकणां भाज म्हळी, तो म्हणटा, हरवीं खाल्यार चड बरीं   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   तो   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   नामदार तो नम्र फार   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   आपने आपने ख्यालमे सबही मस्त है   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   लढो बाप रोटी पकती है !   हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   ज्‍यास नाहीं साळी, तो करी आईची टवाळी   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   भडभडया-भडभडया तो कपटीद नसतो   दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर   मी बी राणी तूं बी राणी, पाटाचें कोण आणी पाणी   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   अल्ला यार है बेडा पार है   हात (ता-तो) फळी   है   लोंब-बी   रंडी रही तो आपसे, नहीं तो सगे बापसे   लेखणीचा धड-पुरा-बहाद्दर   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   जगांतून उठला तो आकाशांत टांगला   जसा वारा वाजेल तसा तोल द्यावा   बम्मन-बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक   वली-वल्लीको वल्लीही पछानता है   सोनेकी चेडी (चिडिया), हात लगी है   कानमें तेल डाल बैठे है   आप लिखिये और खुदा बाचे   सोया-सोया मुवा, बराबर है   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   मौन-मौन धारण करतो, तो शहाणा दिसतो   खोटें बोलेल तो तीनदां जेवील   हौदसे गयी, तो बुंदसे आती नहीं   चांगला समागम, तो जाणा उत्तम   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   ज्‍याचे अंगी सामर्थ्य तो राजा   मोघा-मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   कांही प्राप्त होईना ज्‍यास, तो म्‍हणे मला आधींच त्रास   बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत   उफराटें करतो, तो मूर्ख दिसतो   हेल्याच्या कानीं किंगरी वाजविली तरी तो आपली ट्रोंय सोडीत नाहीं   जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्‍याचा तो   गद्धेभी जवानीमें, भले मालूम देते है   त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल   दाबादाब-बी   बारा हात कांकडी व तेरा हात बी   बियाह-बीयाह न कीया, बराततो देखी है   मारमारके जाय, फताहदाद इलाही है   लेखणीचा पुरा   सोना-सोतेको सोता, कब जागता है   हातभर काकडी सव्वाहात बी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP